कागल : शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर हल्ला करणाऱ्या लोकांचा जाहीर निषेध कागलमध्ये करणेत आला . यावेळी अॅडव्होकेट गुणवंत सदावर्ते यांचा जाहीर निषेध कागलमध्ये गहिनीनाथ चौकात करण्यात आला.
राष्ट्रवादी कॉग्रेस शहराचे अध्यक्ष संजय चितारी, अस्लम मुजावर, इरफान मुजावर, जावेद नाईक, मुन्ना शानी दिवान, नवाज मुश्रीफ, गणेश सोनुले, योगेश चौगुले व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते