महसूल व पोलीस विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ
कोल्हापूर, दि. 31 : जीवनाच्या सर्व क्षेत्रात सत्यता आणि कायद्याच्या नियमांचे पालन करेन, लाच घेणार नाही, लाच देणार नाही. सर्व कार्य प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे करेन.. अशी शपथ महसूल व पोलीस विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेतली. राज्यात भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी दिनांक ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत … Read more