ज्येष्ठांनी समाजाच्या समृद्धी व प्रगतीसाठी आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा वापर करावा – सपोनि दीपक भांडवलकर

मुरगुड ( शशी दरेकर ) – ज्येष्ठांनी आरोग्य संपन्न जीवन जगून शतायुषी व्हावे व समाजाच्या समृद्धी व प्रगतीसाठी आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा वापर करावा. ज्येष्ठांना आमच्या पोलीस खात्याचे सदैव सहकार्य राहील असे विचार मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी व्यक्त केले. येथील ज्येष्ठ नागरिक संघास दिलेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार ऑनलाईन

E paper

गहिनीनाथ समाचार अंक ९ गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया देत असतात. … Read more

मुरगूडच्या श्री. गणेश नागरी सहकारी संस्थेच्या सभापती पदी सुखदेव येरुडकर तर उपसभापती पदी मारूती पाटील यांची निवड

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड पंचक्रोशीत अग्रगन्य समजल्या जाणाऱ्या मा. खासदार कै. सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या आशीर्वादाने प्रगतीपथावर असलेल्या व शंभर कोटीचा टप्पा पार करून सहकार क्षेत्रात सर्वत्र नावलौकिक मिळवलेल्या मुरगूडच्या श्री. गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. सुखदेव गणपती येरूडकर यांची तर उपसभापती श्री. मारुती गणपती पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. पतसंस्थेच्या २०२३-२०२४ … Read more

अमावस्या यात्रेतील बाळूमामा भक्तांना स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावी – माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगुड नगरपालिकेने दर अमावस्याला मुरगूड हद्दीत फिरतं शौचालय व पाण्याचा टँकर उपलब्ध करून देण्यात यावा अमावस्येला आदमापुर येथे बाळूमामा देवालयाची मोठी यात्रा भरते.दूर दूर हून भाविक येत असतात.सर्वांना हॉटेल किंवा निवासस्थाने उपलब्ध होऊ शकत नाहीत.यातील नव्वद टक्के भाविकांची आर्थिक परिस्थिती तितकी चांगली नसते. अमावस्या यात्रे त्यांचा मुक्काम मंदिर.परिसर किंवा … Read more

मुरगूडमधील दूषित पाणीपुरवठा प्रश्नी मुरगुड मुख्याधिकारी यांना निवेदन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरांमध्ये गेले काही दिवस पिवळसर रंगाचे दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून पुढे येत होत्या. अनेकांना आरोग्याच्या तक्रारी सुद्धा जाणवत होत्या. त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी आणि पाणीपुरवठा चांगल्या पद्धतीने व्हावा या मागणीसाठी मुरगूड शहरातील नागरिकांनी मुरगुड नगरपालिका मुख्याधिकारी संदीप घार्गे यांना निवेदन दिले. दोन महिन्यापूर्वी देखील अशा … Read more

कृषीकन्यानी रांगोळीतून साकारला करनूरचा नकाशा

कागल (विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथे कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या मुलींनी (कृषीकन्या) करनूर चे सर्व माहिती घेऊन रांगोळीच्या नकाशातून साकारली करणार ची प्रतिकृती. अंतिम वर्षाच्या आर.य.डब्ल्यू. ई प्रोग्राम साठी गेली अनेक दिवस कृषी कन्या करनूर येथे काम करीत आहेत. यावेळी त्यांनी जागरूकता सत्र कार्यक्रम घेतले. यामध्ये पी.आर.ए अभ्यासक्रम अंतर्गत मुलींनी गावातील लोकांच्या भेटीगाठी शेतकरी … Read more

सरसेनापतीच्या या हंगामातील साखर विक्रीचे अधिकार माजी खासदार राजू शेट्टी यांना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर

सर्वच साखर कारखान्यांच्या साखरविक्री तपासणीसाठी त्यांनी कोणत्याही कारखान्यात यावे साखर विक्रीचे संपूर्ण रेकॉर्ड साखर कारखाने दाखवतील कोल्हापूर, दि. ८: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील साखर विक्रीचे संपूर्ण अधिकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना देत आहोत, असे प्रत्युत्तर वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन … Read more

जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 20 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करा

कोल्हापूर, दि. 7 (जिमाका ) : सन २०२४ मधील ल्योन, फ्रांस येथे आयोजित केलेल्या जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी  https://kaushalya.mahaswayam.gov.in/ किंवा https:// forms.gle/Svbrdnw8gsh2bgWH7 या लिंकवर भेट देवून आपलं नाव नोंदणी करून घ्यावी. अंतिम मुदत २० नोव्हेंबर २०२३ असून जिल्ह्यातील किमान ३००-५०० उमेदवारांची नोंदणी होणे अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व … Read more

10 नोव्हेंबरला जागतिक लसीकरण दिन

जागतिक लसीकरण कार्यक्रम हा भारत सरकारने १९८५ मध्ये सुरु केलेला लसीकरण कार्यक्रम आहे. १९९२ मध्ये हा बाल जीवित्व आणि सुरक्षित मातृत्व कार्यक्रमाचा एक भाग बनला आणि २००५ पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) हा एक महत्त्वाचा भाग आहे. यालाच सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम किंवा नियमित लसीकरण कार्यक्रम असेही म्हणतात. 10 नोव्हेंबरला जागतिक लसीकरण दिन साजरा केला … Read more

कागल अपघातात अकिवाटची महिला ठार

कागल (प्रतिनिधी) : भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोराची धडक दिल्याने महिला जागीच ठार झाली. हा अपघात सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील जयसिंगराव पार्क तलाव कमानी जवळ रस्ता ओलांडताना घडला. श्रीमती सुशीला प्रल्हाद माने वय वर्षे 63 मुळगाव राहणार -अकिवाट तालुका शिरोळ, सध्या राहणार – नेर्ली तालुका करवीर असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मयत … Read more

error: Content is protected !!