मलाबार गोल्ड व डायमंड कोल्हापूर यांचेकडून १४लाख शिष्यवृत्ती मंजूर
कागल : मलाबार गोल्ड व डायमंड शाखा कोल्हापूर यांच्या वतीने सी.एस.आर.फंडातून चालू वर्षी १०वी १२वी परिक्षेत ६० टक्केहून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यीनींना (मुलींना) शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात आला.शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरच्या श्री शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कागलला ८ लाखाहून अधिक व वडगांव विद्यालय वडगांव ला ६ लाखाहून अधिक शिष्यवृत्ती रक्कम विद्यार्थिनींच्या बॅक खाते जमा … Read more