सिस्टीम दुरुस्त करायची असेल तर कडक पावले उचलावी लागतील – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
दोषीना जन्माची अद्दल घडण्यासाठी कडक पावले उचलू कोल्हापूर, दि. ३०: पुण्यातील ससून हॉस्पिटलसारख्या घटना व्हायच्या नसतील तर व्यवस्था खालून वरपर्यंत दुरुस्त करावी लागेल. व्यवस्थेमध्ये पारदर्शीपणा आणावा लागेल. हे ऑपरेशन नक्कीच करू. एकाही माणसाला माझे सर्टिफिकेट बदलले किंवा माझ्यावर अन्याय झालाय असं सांगायला वाव राहणार नाही अशी व्यवस्था निर्माण करू, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष … Read more