जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची आंबा महोत्सवास भेट

कोल्हापूर (जिमाका) : महाराष्ट राज्य कृषि पणन मंडळ कोल्हापूर आयोजित, उत्पादक ते ग्राहक या योजने अंतर्गत सुरु असलेल्या कोल्हापूर आंबा महोत्सव 2024 या ठिकाणी अमोल येडगे, जिल्हाधीकारी, कोल्हापूर यांनी सदिच्छ भेट दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक, डॉ.सुभाष घुले यांनी जिल्हाधिकारी यांचे स्वागत केले. आंबा महोत्सवामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक आंबा उत्पादकाशी संवाद साधून … Read more

सांगाव येथे जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी

कागल(विक्रांत कोरे) : कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथे शेत जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी. काठी व दगडाचा वापर झाल्याने दोन जण जखमी झाले आहेत.ही घटना रविवारी सकाळी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मौजे सांगाव येथील शेतात घडली. कागल पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.            पोलीस ठाण्यातील माहितीनुसार महेश अण्णासो पाटील, निलेश अण्णासो पाटील, अंकुश … Read more

वाय. डी. माने इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी कागल मध्ये १२ वी नंतर करिअर मार्गदर्शन विद्यार्थी – पालक मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

कागल : दि कागल एज्युेशन सोसायटी संचलित वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांचे वतीने विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. संदीप मुरतले यांनी कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश व करिअर घडविण्याचा विविध कोर्सेस बद्दल पालकांना व  विद्यार्थ्यांना जागरूक केले. त्याचप्रमाणे पालकांना आपल्या पाल्यासाठी जागृत राहणे … Read more

विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा

१८ वर्षानीं एकत्र : कंठ दाटला … आठवणींचा बांध फुटला … उर भरला …. ! मुरगूड ( शशी दरेकर ) : १८ वर्षांनी शालेय जीवनातील सर्व मैत्रिणी एकत्र आल्या होत्या. सर्वांची मी पणाची कवचकुंडले गळून पडली होती .प्रदीर्घ काळानंतर भेटलेल्या मैत्रिणींचा मग जुन्या आठवणींचा जणू बांधच फुटला . विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूल च्या २००५ – … Read more

मुरगूडच्या शहर ज्येष्ठ नागरिक संघाची १४वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील ज्येष्ठ नागरिक संघाची १४वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या वर्धापन दिनी नुकतीच संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे होते.       संघाच्या वर्धापन दिनानिमित्त दिपप्रज्वलन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले . संघाचे उपाध्यक्ष पी. डी. मगदूम यांनी स्वागत केले तर जयवंत हावळ यांनी मयत सभासदांना श्रध्दांजली वाहण्याचा व … Read more

महावितरण विभागात 5347 पदांची भरती; 20 मे पर्यंत करत येणार ऑनलाईन अर्ज..!

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत विद्युत सहाय्यक पदांच्या एकूण 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुरु असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे. पदाचे नाव: विद्युत सहाय्यक ▪️अनुसूचित जाती – 673▪️अनुसूचित जमाती – 491▪️विमुक्त जाती (अ) -150▪️भटक्या जाती (ब) – 145▪️भटक्या … Read more

गुलाब गल्लीतील अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर पुरवठा कार्यालयाची कारवाई

अंदाजे 60 हजार रुपयांचे साहित्य जप्त कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील गुलाब गल्ली येथील कपिल मिठारी यांच्या घरातील अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग सेंटरमधून 15 घरगुती वापराचे एलपीजी (LPG) सिलेंडर, वजन काटा तसेच मोटर असे अंदाजे 60 हजार रुपयांचे साहित्य जप्त केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण यांनी … Read more

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी 17 ते 31 मे पर्यंत अर्ज करावेत

कोल्हापूर : सन 2024-25 वर्षाकरीता यापूर्वी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तथापि, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. सद्यस्थितीत सामाजिक वंचित घटक (SC, ST, VJA, NTB, NTC, NTD, OBC, SBC), आर्थिक दुर्बल घटक, घटस्फोटीत तसेच विधवा महिलांचे पाल्य, अनाथ, दिव्यांग, एच.आय.व्ही. किंवा कोव्हीड प्रभावित बालके … Read more

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे सन 2024 चे ‘दर्पण पुरस्कार’ जाहीर

पोंभुर्ले (प्रतिनिधी) : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्‍या 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा आज संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी केली. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, पोंभुर्ले ग्रामपंचायत, जांभे – देऊळवाडी ग्रामस्थ, जांभेकर कुटूंबिय यांच्या संयुक्त सहकार्याने ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 178 व्या … Read more

उपप्राचार्य रविंद्र शिंदे यांचा घरगुती स्वरूपात सेवानिवृत्ती बद्दल सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल  जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेज विभागाकडे सहाय्यक शिक्षक, उपप्राचार्य आणि माध्यमिक  विभागाकडे उपमुख्याध्यापक या क्रमाने 32 वर्ष सेवा बजावल्या नंतर नुकतेच रविंद्र शिंदे सर सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती समारंभ शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजचा स्टाफ व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सेवा निवृत्ती … Read more

error: Content is protected !!