शिवगड ट्रस्टचा १० वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड-येथील शिवगड अध्यात्म चॅरीटेबल ट्रस्ट, या संस्थेचा दहावा वर्धापन दिन शनिवार दिनांक २ मार्च २०२४ रोजी राजे समरजीतसिंहजी घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. दहा वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय प्रवचनकार.पू.डॉ. श्रीकृष्ण देशमुख तथा डॉक्टर काका यांच्यासंकल्पनेतून आणि स्व. विक्रमसिंहजी घाटगे यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या या ट्रस्ट तर्फे अद्वैतत्वज्ञानाचा , संत … Read more