मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या जाहीर निषेध
मुंबई – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजीत पवार यांनी दैनिक व साप्ताहिक लघु वृत्तपत्रांना जाहिराती देण्यात टाळल्याने शासनाच्या विशेष जाहीरातीचे कोट्यावधी रुपयांची तरतूद करण्यात आली असुन फक्त शासन मान्य जाहिरात यादी वरील दैनिक व साप्ताहिक लघु व छोटया वृत्तपत्रांना डावलुन पुन्हा अन्याय केला आहे राज्य शासन दैनिक व साप्ताहिक लघु … Read more