बातमी

सामाजिक समता सप्ताहानिमित्त सोमवारी ऑनलाईन वेबीनारचे आयोजन

कोल्हापूर दि. 9 :  सामाजिक समता सप्ताहानिमित्त जिल्हयातील विज्ञान शाखा महाविद्यालय व पदविका महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्यासाठी दि.11 एप्रिल रोजी सकाळी 11 ते 11.30 या वेळेत समिती स्तरावर ZOOM APP वर बेबीनारचे आयोजन केले आहे. विज्ञान शाखा महाविद्यालय व पदविका महाविद्यालयांचे प्राचार्य, तसेच महाविद्यालयीन कर्मचारी तसेच CET/NEET द्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमास MBA/MMS/BFA/MFA/MCA/M.Pharm/M.E./M.Tech/ L.L.B./Bed. Med.) प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन वेबीनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य उमेश घुले यांनी केले आहे.

            ऑनलाईन वेबीनारसाठी लिंक व मिटींग आयडी पुढीलप्रमाणे-

लिंक-https://uso5web.zoom.us/i/3787865525?pwd=VUdTbEJQMG0zbkhka2F6YnZyR1gwQT09

Meeting ID: 3787865525

Passcode: 1234

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *