कागल : कागल तालुका मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये एकूण 13 ग्रामपंचायत निकाल जाहीर झाला. त्यापैकी पाच ठिकाणी बीजेपी ची सत्ता आलेली आहे. सहा ठिकाणी मुश्रीफ गट व तीन ठिकाणी मंडलीक व संजय घाटगे गटाचे चार सरपंचपदासाठी उमेदवारांनी बाजी मारलेले आहे. कागल तालुक्यातील २८ ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाचा कल हा समिश्न असून यामध्ये भाजपचे बाचनी, रणदेवीवाडी, बामणी, निढोरी, […]
मुरगूड ( शशी दरेकर ) – जिल्हा युवा महोत्सवाचे व्यासपीठ हे आंतरराष्ट्रीय कलाकार निर्माण करणारे कलाकार निर्मितीचे शाश्वत व्यासपीठ असून गेल्यावर्षी या माध्यमातूनच शिवाजी विद्यापीठाच्या 23 कलाकारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कला सादरीकरणाची संधी मिळाली याचा विद्यापीठाला सार्थ अभिमान आहे. असे गौरवोदगार शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. पी. टी. गायकवाड यांनी काढले. येथील जय शिवराय […]
सिद्धनेर्ली (प्रतिनिधी) : ऐन पावसाळ्यात दुधगंगा नदीने तळ गाठला असून सध्या सिद्धनेर्ली परिसरातील असणाऱ्या नदीकाढावरील गावांना पिण्याच्या पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नदीपात्रातील पाण्याने तळ गाठला असल्याने पाण्याच्या मोटारी उघड्या पडल्या आहेत. जुलै महिन्यात पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षी या दिवसात पूर्ण क्षमतेने दुधगंगा नदी वाहत होती. सध्या नदीमध्ये अगदीच कमी […]