मुरगूडच्या हिरकमहोत्सवी लक्ष्मीनारायण पतसंस्थेतर्फै सभासदानां दिपावली भेटवस्तूचे वाटप
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता. कागल येथिल हिरकमहोत्सवी श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे बुधवार दि .१४ / १० / २०२६ रोजी संस्थेच्या सभागृहात प्रत्येक सभासदानांआधार सूर्यफूलचे दोन कॅन दिपावली भेटवस्तूचे वाटप उत्साहाच्या वातावरणात करण्यात आले. प्रथम उपस्थित मान्यवर व सभासदांचे स्वागत संस्थेचे जेष्ठ संचालक पुंडलीक नाना डाफळे यानीं केले . त्यानंतर सौ .नेलवीन … Read more