व्यावसायिक लोक बाद असतात असे उच्चारताच दोन व्यवसायिकात हाणामारी
कागल(विक्रांत कोरे) : ॑व्यावसायिक लोक बाद असतात ‘असे उच्चारताच हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या दोन व्यवसायिकात हाणामारी झाली, यात एका व्यवसायिकाच्या तोंडावर स्टीलचा ग्लास मारल्याने जखमी झाला .हा प्रकार उजळाईवाडी तालुका करवीर येथील हॉटेल नक्षत्र मध्ये रात्री घडला. अभिजीत भोसले राहणार कोल्हापूर असे आरोपीचे नाव आहे. तर उमेश पवार असे जखमीचे नाव आहे .गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात … Read more