बातमी

भविष्यामध्ये गोकुळ दूधसंघ अमूलच्या बरोबरीने काम करेल

गडहिंग्लज तालुका म्हैस दूधवाढ उत्पादक मेळाव्यामध्ये गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ यांचे प्रतिपादन गडहिंग्लज : दूध उत्पादक, सभासदांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी गोकुळ दूध संघाच्या मार्फत दूध वाढीसाठी तालुका तालुकानिहाय मेळावे गडहिंग्लज मधून सुरुवात करण्यात आली. गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ मेळाव्यास संबोधित करताना, दूध संघाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सर्व सेवा सुविधांची माहिती, दूध वाढीसाठी […]