06/10/2022
1 0
Read Time:1 Minute, 52 Second

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल सेवानिवृत्त पोलिस श्री . “निवासराव कदम ” यांचा 59 वा वाढदिवस एस् .टी. बसस्थानक परिसरातील हॉटेल न्यू सदानंद मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी निढोरीचे माजी सरपंच श्री . देवानंद पाटील यानीं कदम यांच्या नोकरीच्या कारकिर्दीत प्रामाणिकणे सेवा बजावल्याचे गौरवउदगार काढले . त्याचबरोबर क्रिकेटच्या गतकातील त्यांच्या एकेक आठवणीनां उजाळा दिला. मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मित्र परिवार मोठा आहे हे त्यानीं आवर्जुन सांगितले.

यावेळी कोल्हापूर जिल्हा बेकर्स ग्राहक संस्थेचे उपाध्यक्ष महादेव साळोखे , डॉ . सुनिल चौगले , पंकज नेसरीकर, मुरगूड विद्यालयाचे उपप्राचार्य -संजय सुर्यवंशी , पत्रकार शशी दरेकर , गणेश भोई , राकेश सोरप, बापूसो-सोरप, सुभाष रणवरे, यशवंत मेंडके , मारुती भारमल , विश्वास भारमल, आकाश रेंदाळे , किशोर पोतदार , सिध्देश पोतदार , संदिप किल्लेदार , विनायक ( मिस्त्री ) , बाजीराव पाटील , संग्राम चौगले , अमर देवळे , पांडूरंग रजपूत , सदाशिव गोधडे , विजय गोधडे ( मामा ) व नागरिकानी निवासराव कदम यांना सुखसमृध्दी व निरोगी दिर्घायुष्य लाभो अशा-शुभेच्छा दिल्या .

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | ChromeNews by AF themes.
error: Content is protected !!