ओबीसी जातींचा स्वतंत्र रकाना करावा या मागणीसाठी ११ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करणणार ओबीसी जनमोर्च्याच्या बैठकीत निर्णय
कोल्हापूर (प्रतिनिधी) : “भारत देशाला स्वतःच्या शारीरिक कष्टाने घडविणाऱ्या इतर मागासवर्गीय प्रवर्गातील जातींची नोंद करण्यासाठी भारतीय संविधानाच्या कलम ३४० सालीनुसार ओबीसी असा स्वतंत्र रकाना करून फेब्रुवारी २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ओबीसी जातींची स्वतंत्र नोंद ओबीसी रकाना करून करावी.” या मागणीसाठी ओबीसींनी आता नाही तर कधी नाही हा लढा लढला पाहिजे यासाठी ११ सप्टेंबर … Read more