शासकीय कर्मचाऱ्यांच्या संरक्षण बोर्डचे दर्शनी भागातील त्वरित हटवावेत – ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे उपाध्यक्ष दीपक बंडगर

कागल (प्रतिनिधी) : शासकीय कार्यालयात कामानिमित्त आलेल्यां मध्ये वादाचे प्रसंग घडतात. म्हणून कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येऊन पाच वर्षाचा कारावास आणि दंड अशी तरतूद केली आहे. मात्र या प्रकारचे फलक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात येऊ नयेत. असा शासकीय आदेश काढण्यात आला आहे. तरीही अनेक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी … Read more

Advertisements

माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील यांच्या परिवारातर्फे फराळ स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : दिपावलीच्या मंगलमय सणानिमित्य समाजामधील घटकांमध्ये स्नेहबंध निर्माण व्हावेत व परस्परातील संवादाची देवाण – घेवाण व्हावी यासाठी मुरगूडमधील माजी नगराध्यक्ष मा . प्रविणसिंह पाटील ( दादा ) (संचालक, दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री ) यांच्या परिवारातर्फे ” फराळ स्नेह – मिलन ” कार्यक्रम नव्याने बांधलेल्या त्यांच्या वास्तूच्या हॉलमध्ये पार … Read more

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा ; शिवसेनेच्या वतीने बिद्रीत रास्ता रोको

व्हनाळी (सागर लोहार) : राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या ऊस, भात, सोयाबीन या प्रमुख पिकांसह फळे व भाजीपाला यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने बिद्री ( ता. कागल ) येथे … Read more

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा ; शिवसेनेच्या वतीने बिद्रीत रास्ता रोको

व्हनाळी (सागर लोहार) : राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या ऊस, भात, सोयाबीन या प्रमुख पिकांसह फळे व भाजीपाला यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने बिद्री ( ता. कागल ) येथे … Read more

सत्काराने विद्यार्थ्यांचे मनोबल वाढते : संजयबाबा घाटगे

द.वडगाव येथे श्री हरी बोला समितीमार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व्हनाळी (सागर लोहार) : गुणवत्तेमध्ये मुलींचा टक्का जास्त आहे याच कारण म्हणजे अभ्यासामध्ये त्यांची असणारी एकाग्रहता,जिद्द,चिकाटी, कठोर परिश्रम व सर्वस्व पणाला लावून मुली शिक्षण घेतात म्हणूनच सर्व सरकारी कार्यालयामध्ये मुलीच दिसतात. गुणवंत विद्यार्थ्यांनी एवढ्यावरच समाधान न मानता सर्वच क्षेत्रात आपले अस्तीत्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करावा. अशा … Read more

‘अन्नपुर्णा’ चा एकरकमी 2921 दर – संस्थापक चेअरमन संजयबाबा घाटगे

व्हनाळी – सागर लोहार : केनवडे ता.कागल येथील श्री अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स या कारखान्याने यंदाच्या 2022-23 गळीत हंगामासाठी ऊसाच्या एका टनाला 2921/- रूपये असा एकरकमी ऊस दर जाहिर केला. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी दिली. यंदा कारखान्याचा दुसरा गळीत हंगाम … Read more

कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने 3107 हेक्टर क्षेत्राचे नुकसान

शासनाकडून लवकरात लवकर मदत करण्यात येईल – पालकमंत्री दीपक केसरकर कोल्हापूर : अवकाळी व परतीच्या पावसाने जिल्ह्यातील 3 हजार 107 हेक्टर क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या भात, सोयाबीन, भुईमुग, नाचणी, ज्वारी अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या महिनाअखेर शासनाकडे अहवाल सादर करुन शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर मदत करण्याचे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. … Read more

मुरगूडच्या लक्ष्मीनारायण पतसंस्थेने दिपावली पाडव्याच्या दिवशी १ कोटी ७० लाख केले ठेवीचे संकलन

संस्थेच्या कर्मचारानी संस्थेने दिलेले ठेवीचे उदिष्ठ केले पुर्ण मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड व मुरगूड परिसरातील सर्वांच्या परिचयाची व विश्वासाची सुवर्णमहोत्सवी श्री . लक्ष्मीनारायण सह .पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यानीं दिपावली पाडव्याच्या एकाच दिवशी १ कोटी७० लाख एवढ्या मोठ्या ठेवीचे संकलन केले आहे. मुरगूडमधील श्री . लक्ष्मीनारायण सह .पतसंस्था ही सभासदांच्या गरजा भागवत, सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी मदत … Read more

भाऊबीज आनंदाचा क्षण – वनश्री रोपवाटीकेच्या स्तुत्य उपक्रमाने साजरा

खुदाई कामगार भगिनी ऊस तोडणी कामगार भगिनी व आरोग्य विभाग भगिनीं समवेत भाऊबीज साजरी मुरगूड (शशी दरेकर ): आरोग्य विभागाच्या भगिनी जमा झाल्या होत्या .पंचारतीने त्यांनी उपस्थितांना औक्षण केले. उपस्थित बांधवांच्या कडून त्यांना ओवाळणी म्हणून साडी आणि फराळ देणेत आला. अत्यंत भावूक असा हा भाऊबीजेचा कार्यक्रम येथील वनश्री मोफत रोपटिकेच्या कार्यस्थळावर संपन्न झाला. असाच कार्यक्रम … Read more

सामाजिकतेचे भान जपत वाढदिवस केला साजरा

मुरगूड येथील तरुणाचा आदर्शवत उपक्रम मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथील युवक ओंकार पोतदार त्यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांनी ४५ खुदाई कामगार कुटुंबियांना ऐन दिवाळी सणाच्या काळामध्ये जीवनावश्यक साहित्याचे तसेच दिवाळीसाठीच्या साहित्याचे वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. मुरगूड येथील ओंकार पोतदार हे समाजिक कार्यात सदैव अग्रेसर असतात. कोरोना काळात तसेच महापूर काळात त्यांनी लोकांना मदत … Read more

error: Content is protected !!