युवा अभ्यासक सचिनदादा पवार यांची राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रास सदिच्छा भेट

सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली ता.कागल येथील राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिका केंद्रास वारकरी दर्पणचे संपादक व संत साहित्याचे युवा अभ्यासक, कीर्तनकार ह.भ.प.सचिनदादा पवार (पुणे) यांनी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. प्रबळ इच्छाशक्ती, प्रचंड कष्ट, अपार मेहनत घेतली तर स्पर्धा परीक्षेच्या यशाचा टप्पा सहज गाठता येतो असेही ते म्हणाले. स्वागत ज्ञानदीप एज्युकेशन … Read more

चला लोकन्यायालय समजून घेऊया ….

सध्याचं प्रत्येकाचं आयुष्य घाई गडबडीचं, दगदगीचं आणि कमालीचं अशांततेच झालं आहे. पूर्वी म्हटलं जायचं ‘दवाखाना आणि कोर्ट कचेरीची पायरी चढू नये’ पण, दवाखाना आयुष्यात अपघाताने येतो आणि कोर्ट कचेरी ही व्देषाने, सूडबुद्धीने, कपटाने, वैरभावाने, आकस, सूड, संपत्तीबाबत चढाओढ, अविश्वास, गैरसमज या गोष्टीने एखाद्याच्या आयुष्यात येतो किंवा लादली जाते. मग यातून अधिकच त्रास , वेळेचा अपव्यय, … Read more

मुरगूडमधील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पुण्याचा आदर्श गुंड ‘लाल आखाडा संकुल’ चा मानकरी

अनिकेत पाटीलने पटकाविला चौगले चषक मुरगुड ( शशी दरेकर ) : कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने, विश्वनाथराव पाटील कला, क्रीडा, सांस्कृतिक व्यायाम मंडळ प्रणीत लाल आखाडा मुरगूड यांच्या वतीने माजी नगराध्यक्ष, बिद्रीचे ज्येष्ठ संचालक प्रवीणसिंह पाटील यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त मॅटवरील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा बक्षीस समारंभ आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. … Read more

कागल मध्ये प्लास्टिक बंदीबद्दल ४ दुकानांवर दंडात्मक कारवाई

२७ किलो प्लास्टिक जप्त करून अठरा हजार दंड वसूल कागल : कागल शहरामध्ये माझी वसुंधरा अभियान ३० व स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने ऑगस्ट २०२१ मध्ये अधिसूचित केलेल्या सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०२१ नुसार मुख्याधिकारी श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिंगल युज प्लास्टिक बंदी पथकाद्वारे दिनांक ०४/०२/२०२३ रोजी शहरातील … Read more

अज्ञात इसमाने कागल मधील मुलास पळवले

कागल : येथील गहिनीनाथ नगर मधील इंद्रजीत संकपाळ यांचा मुलगा समरजित याला अज्ञात इसमाने फुस लाऊन पळून नेले असून तो काल दुपार पासून बेपत्ता आहे. काल तो शाळेस जातो असे सांगून घरातून निघून गेला पण तो सायंकाळी घरी न आल्याने वडील व कुटुंबीयांनी शोधाशोध केली पण तो सापडला नाही. याबाबत कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद … Read more

ईडीकडून ताब्यात घेतले केडीसीसी बँकेचे अधिकाऱ्याचे जल्लोषी स्वागत

कागल : ईडीकडून ताब्यात घेतले केडीसीसी बँकेचे अधिकारी परत आले या आधिकऱ्याचे केडीसीसी बँकेत जल्लोषी स्वागत करण्यात आले, माजी मंत्री हसन यांचे या जिल्ह्यातील कागल तहसीलमधील रहिवासी आणि पुण्यातील त्यांच्या कार्यालयावर 11 जानेवारी रोजी छापे टाकल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) बुधवारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (केडीसीसी) छापे टाकले होते. ईडीच्या पथकाने जिल्हा बँकेत … Read more

मुरगूड मध्ये ‘राष्ट्रीय कुस्ती’ ला सुरुवात

“६२० मल्लांचा सहभाग , तीन दिवस स्पर्धा चालणार ” शुभारंभाच्या कुस्तीत हरियानाचा सतिश कुमारची विजयी सलामी मुरगूड ( शशी दरेकर) : मुरगूड ता. कागल येथे विश्वनाथराव पाटील कला क्रिडा सांस्कृतिक व्यायाम मंडळच्यावतीने माजी नगराध्यक्ष प्रविणसिह पाटील यांच्या वाढदिवसानिमित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ दिमाखात करण्यात आला. स्पर्धेसाठी ६२० मल्लांनी नोंद केली आहे . मॅटवर चालणाऱ्या या … Read more

‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ हा उपक्रम राज्यभर राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील थ्री टेस्ला आणि एमआरआयचे उद्घाटन वर्धा : मुंबई आणि ठाणे परिसरात ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्या प्राथमिक आरोग्यविषयक गरजा पूर्ण करणारा हा उपक्रम लवकरच संपूर्ण राज्यात सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.           दत्ता मेघे शिक्षण व संशोधन संस्थेच्या सावंगी मेघे … Read more

कोल्हापूरचा ‘कारभारी गोडवा’ ब्रँड सर्वदूर पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार – जिल्हाधिकारी रेखावार

कारभारवाडीला राज्यातील ‘आदर्श वाडी’ बनवणार कोल्हापूर, दि. 3 : महिलांच्या पुढाकारातून आणि ग्रामस्थांच्या सहभागाने गावाच्या शाश्वत विकासासाठी निर्माण होत असलेला कोल्हापूरचा ‘कारभारी गोडवा’ ब्रँड सर्वदूर पोहोचवून कारभारवाडी राज्यात ‘आदर्श वाडी’ बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केला.   करवीर तालुक्यातील कारभारवाडीला आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी भेट देवून गटशेती अंतर्गत … Read more

सुकन्या समृध्दी योजनेसाठी 9 व 10 फेब्रुवारी रोजी विशेष मोहीम

कोल्हापूर, दि. 3 : ‘सुकन्या समृध्दी योजना’ खाते उघडण्यासाठी दि. 9 व 10 फेब्रुवारी 2023 रोजी विशेष मोहिम ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील 10 वर्षाखालील मुलींच्या पालकांनी दि. 9 व 10 रोजी जवळ्च्या पोस्ट ऑफ़ीसमध्ये जाऊन अथवा आपल्या पोस्टमनशी संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूर डाकघर विभागाचे अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी केले आहे. ‘सुकन्या समृध्दी योजना’ ही … Read more

error: Content is protected !!