पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती शिबिराचे आयोजन

कोल्हापूर : जिल्ह्यामधील समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे’ आयोजन दि. 11 ते 30 मे 2023 या कालावधीमध्ये करण्यात आले … Read more

Advertisements

छ. शिवाजी विद्यामंदिर मुरगुड नं. 2 शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगुड ता. कागल येथील जिल्हा परिषदेची शिवाजी विद्यामंदिर मुरगुड नं.२ या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी या कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती छ.शिवाजी मुरगुड यांच्यावतीने आयोजित केले होते. प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी डॉ.जी बी कमळकर हे होते. यावेळी प्रज्ञाशोध … Read more

6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला अभिवादन करुया – जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

लोकराजा

कोल्हापूर, दि.4 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आणि कार्यामुळे आधुनिक भारताच्या समाजकारणात आणि अर्थकारणात अमूलाग्र क्रांती घडून आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त शनिवार दिनांक 6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. … Read more

भडगांव येथे चुरशीने झालेल्या कब्बडी स्पर्धेत शिरोलीचा जयशिवराय क्रीडा मंडळ विजेता

मुरगूड (शशी दरेकर) : भडगांव ता. कागल येथेअत्यंत चुरशीने झालेल्या अंतिम सामन्यात जयशिराय क्रीडा मंडळ (शिरोली) संघाने मावळा सडोली संघावर दोन गुणांनी मात करूण मॅटवरील कब्बडी स्पर्धेत विजेता ठरला तर जय हिंद इचलकरंजी संघाने तृतीय क्रमांक पटकावला.    भडगाव ता. कागल येथे कोल्हापूर जिल्हा कब्बडी असोसिएशनच्या मान्यतेने हनुमान तरूण मंडळच्या वतीने कै. एच. एस. पाटील … Read more

कागल पोलीस ठाणे हद्दीत सापडले अनोळखी व्यक्तीचे प्रेत

कागल (प्रतिनिधी) : कागल पोलीस ठाणे हद्दीमध्ये पुरुष जातीचे अनोळखी प्रेत सापडलेले आहे तरी काही माहिती याबाबत असेल नातेवाईक किंवा ओळख पटत असेल तर गावातील लोकांना फोटो दाखवून तात्काळ माहिती कळवण्याचे आवाहन कागल पोलीस ठाण्यातून करण्यात आले आहे.

मंथन जनरल नॉलेज परिक्षेत इरा पेडणेकर केंद्रात प्रथम

मुरगूड (शशी दरेकर) – मुरगूड येथील “सदाशिवराव मंडलीक संस्कार भवन ” ची विद्यार्थिनी कु. इरा ऋषिकेश पेडणेकर हिने मंथन जनरल नॉलेज परिक्षेत केंद्रात प्रथम क्रमांक तर राज्यात १५ वा क्रमांक मिळवून उतीर्ण झाली. या घवघवीत यश संपादन केलेल्या इराचे सर्वत्र कौतूक होत आहे. या यशात मुख्याध्यापिका योगिनी शेटे, शिक्षिका शिल्पा शेणवी यांचे मार्गदर्शन तर आई … Read more

कागल येथे जादा रोहित्र बसवण्यासाठी निधी मंजुर व गोसावी समाज येथे ७ स्वच्छातागृह बांधणेस आम. मुश्रीफ यांच्या फंडातून १० लाख मंजुर – प्रताप उर्फ भैया माने

कागल – आमदार मुश्रीफ यांचे प्रयत्नाने मंजुर कागल येथे मौलाणी परीसरात चव्हाण मुजावर DP रोहित्र सध्या अस्थित्वात आहे . यावर जादा मोटर्स असल्याने सातत्याने लोड वाढलाकी लाईट जाणे, विज दाब वाढला की मोटारी जळणे यामुळे या परीसरातील शेतकऱ्यांचे व इतर पिकांचे व आर्थिक मोठे नुसान होत होते . त्यामुळे या परीसरातील शेतकऱ्यांची सातत्यान नवीन DP … Read more

कुरुकलीच्या मातंग समाजाचे लाक्षणिक उपोषण : मूलभूत सेवा – सुविधांकडे ग्रामपंचायतीने केले दुर्लक्ष.

मुरगूड( शशी दरेकर ) – कागल तालुक्यातील कुरुकली येथील मातंग समाज विकासापासून वंचित ठेवण्यात आला आहे.वेळोवेळी अर्ज विनंत्या करुन निवेदने देऊन देखील मूलभूत सेवा – सुविधांकडे ग्रामपंचायत प्रशासनाने जाणून बुजून दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र दिनानिमित्त कागल पंचायत औझसमितीच्या दारामध्ये कुरुकलीच्या मातंग समाजातर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. कुरुकली येथील मातंग समाजामध्ये सध्या स्ट्रीटलाईट … Read more

मुरगूडच्या युथ सर्कल यांच्या वतीने किल्ला रांगणा येथे स्वच्छता मोहिम

मुरगुड ( शशी दरेकर ) : मुरगुड तालुका कागल येथील युथ सर्कल मुरगुड यांच्यावतीने भुदरगड तालुक्यातील किल्ले रांगणा येथे स्वच्छता मोहीम व ट्रेकिंग असा कार्यक्रम पार पडला. रांगणा किल्ला च्या चारी बाजूला एकुण 17 किलोमिटर चे अंतर चालत व देखरेख करत कांहीं ठिकाणची झालेली पडझड ,व स्वच्छता मंडळा मार्फत पार पाडली. कांहीं ठिकाणी बुरुज तर … Read more

संयुक्त महाराष्ट्र लढयातील महिला शाहिरींची कामगिरी

1 मे 1960 रोजी अनेक हुतात्म्यांच्या बलीदानानंतर ‘महाराष्ट्र राज्य’ अस्तित्वात आले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जनतेने उस्फूर्तपणे मोठा सहभाग घेतला. पुरुषांबरोबर स्त्रियांचाही यात मोठा वाटा होता. आचार्य अत्रे यांनी या स्त्रियांचा मुक्तकंठाने ‘रणरागिनी’ असे बिरुद देऊन गौरव केला. या लढ्यात शाहिरांनी पोवाडे, गाणी, गीते रचून कलापथकाद्वारे लोकांपुढे सादर केली. याचा चळवळीला मोठा फायदा झाला. काही अग्रभागी … Read more

error: Content is protected !!