दीनदलीत, सामान्य कष्टकरी, कार्यकर्त्यानां मंडलिक साहेबानी आधार दिला – गजानन गंगापूरे
मंडलिक साहेबांच्या स्मृतिदिनी जेष्ठ नागरीक संघातर्फे अभिवादन मुरगूड ( शशी दरेकर ) :- लोकनेते स्व. सदाशिवराव मंडलिक साहेबानी दीन दलीत, सामान्य कष्टकरी, कार्यकर्ते यानां आयुष्यभर प्रामाणिक राहुन व चूकीच्या गोष्टीना विरोध दर्शवित बांधिलकी जपत आधार दिला असे प्रतिपादन मुरगूड शहर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गजानन गंगापूरे यानीं व्यक्त केले. स्व. लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या … Read more