शिवराजच्या व्हॉलीबॉल संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
मुरगूड (शशी दरेकर) : शाहू हायस्कूल कागल (ता. कागल) येथे झालेल्या कागल तालुकास्तरीय शासकीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात येथील शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाची मिणचे (पेठवडगांव) येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विजयी संघातील खेळाडूंना शाळेच्या वतीने गौरवण्यात आले. शाहू हायस्कूल कागल येथे … Read more