….. आणि भल्या मोठया नागाला जंगलात सोडून दिले जीवदान

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल ) येथे शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास महाजन कॉलनीतील गवाणकर यांच्या गाडी लावण्याच्या शेडमध्ये गाडी काढण्यास गेलेल्या सनी गवाणकर यांच्या दृष्टीस एक भला मोठा नाग पडला. याची सविस्तर माहिती अशी सनी गवाणकर आपली फोर व्हिलर गाडी शेडमधून बाहेर् काढण्यास गेले होते . शेडच्या शटरचे दार वर करताच … Read more

दलितमित्र एस. आर. बाईत यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त २६ रोजी सत्कार, प्रबोधन मेळावा व गौरव ग्रंथाचे प्रकाशन

मुरगूड (शशी दरेकर) : सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते दलितमित्र एस आर बाईत यांच्या अमृत महोत्सवा निमित्त व त्यांच्या आजवरच्या सामाजिक कार्याच्या कृतज्ञतेपोटी सोनगे ता. कागल येथे २६ नोव्हेंबर रोजी प्रबोधन मेळावा चळवळीतील कार्यकर्त्यानी श्री बाईत यांच्या कार्यासंबधी कार्यकर्त्यांनी लिहिलेल्या लेखांच्या गौरव अंकाचे प्रकाशन आणि त्यांचा सत्कार ही होणार असल्याची माहीती गहिनीनाथ सहकार समूह व नवनिर्माण … Read more

पर्यावरणपूरक पद्धतीने मधाचे पोळे काढण्यासाठी जिल्ह्यात मधमाशी मित्रांची तुकडी तयार -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

मध, रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात ‘मधाचे गाव’ आणि ‘रेशमाचे गाव’ उपक्रम कोल्हापूर, दि.24: मधमाशांना हानी न पोहोचवता पर्यावरणपूरक पद्धतीने मधाचे पोळे काढण्यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात 25 मधमाशी मित्रांची तुकडी तयार झाली आहे, ही अभिमानास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार काढून मधमाशी मित्र तयार करण्यासाठीची ही कार्यशाळा देशातील अभिनव उपक्रम असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.जिल्हाधिकारी … Read more

…. आणि उजळाईवाडीच्या अमित राठोडच्या चेहऱ्यावर फुलला आनंद

मुरगूड (शशी दरेकर) : आपण समाजाचे काही तरी देणं लागतो . उपेक्षितांचे आयुष्य व त्यांचे जीवन सुंदर व्हावे. समाजात आजही काही लोक असहय वेदना घेऊन जगत आहेत. त्यानां जगण्याचे नवीन बळ मिळावे. हा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन कोल्हापूरच्या ” इनरव्हील क्लब ऑफ सनराईज ” या संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत उपेक्षित महिलेला शिलाई मशीन व … Read more

कागलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा विरोधात राष्ट्रवादीकडून निषेध

कागल(प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या प्रतिमांना कागलमध्ये जोड़े मारो आंदोलन करून छत्रपती शिवाजी महाराजाबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आता. कागल बसस्थानकाजवळच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर झालेल्या आंदोलनात बोलताना जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने म्हणाले, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी … Read more

हमीदवाड्यातील ४४ भूखंड धारकांना मिळाली हक्काची मालकीपत्रे

आमदार हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याला यश तब्बल ४० वर्षानंतर मिळाला मालकी ताबा कागल, दि.१९: हमीदवाडा ता. कागल येथील ४४ भूखंड धारकांना हक्काची मालकीपत्रे मिळाली आहेत. आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते ती भूखंड धारकांना देण्यात आली. आमदार श्री. मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. तब्बल ४० वर्षानंतर भूखंड धारकांना स्वः हक्काची मालकी पत्रे मिळाली आहेत. याबाबत … Read more

लिंगनूर कापशी येथे ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी जपली माणुसकी

त्यांनी वाहने अडवली; पण जेवणही करून वाढले! लिंगनूर कापशी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊसतोड बंद आंदोलनामध्ये कागल तालुक्यातील लिंगनूर कापशी येथील कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. या कार्यकर्त्यांनी येथील महत्त्वाच्या अशा नाक्यावर ऊस भरून जाणारी शंभरभर वाहने अडवलीच; मात्र त्याचवेळी या वाहनांमधील ड्रायव्हर व क्लीनर यांची उपासमार होऊ नये म्हणून त्यांना जेवण देखील करून वाढले! ‘स्वाभिमानी’च्या येथील … Read more

श्रद्धा वालकर हत्येच्या निषेधार्थ मुरगूडमध्ये निषेध फेरी

मुरगूड (शशी दरेकर) : करवसईच्या २७ वर्षीय श्रद्धा वालकरच्या जीवावर बेतले आणि वसईच्याच आफताब अमीन पूनावाला ने अमानुष हत्या केली . निर्दयी आरोपीस शासन झाले पाहिजे व श्रद्धाला योग्य न्याय मिळाला पाहिजे. मुरगुड तालुका कागल येथे नाका नंबर एक पासून निषेध फेरी काढण्यात आली. ही निषेध फेरी बाजारपेठ मार्गावरून तुकाराम चौक येथून या फेरीची सांगता … Read more

मुरगूड येथे शिवप्रेमीतर्फे हिंदू हृदयसम्राट ” बाळासाहेब ठाकरे ” यांचा स्मृतीदिन साजरा

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल बाजारपेठेतील शिवप्रेमीतर्फे हिंदूहृदयसम्राट ” बाळासाहेब ठाकरे ” यांचा १०वा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. प्रथम हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन सेवानिवृत्त पोलिस मा . श्री .निवासराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले . फोटो पूजनानंतर दोन मिनिटे स्थब्धता पाळून ठाकरे यानां आदरांजली वाहण्यात आली. यानंतर माजी … Read more

मुरगूडमध्ये लोकायुक्त कायदा विधेयक राज्य सरकारने त्वरित मंजूर करावे या मागणीसाठी जनजागृती मोहीम सुरू

मुरगूड (शशी दरेकर): लोकायुक्त कायदा विधेयक राज्य सरकारने त्वरीत मंजूर करण्याच्या मागणीसंदर्भात उठाव करण्यासाठीआण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासच्यावतीने जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. मुरगुड येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्ते जिल्हाध्यक्ष नारायण पोवार जनजागृती करताना म्हणाले ‘राज्यात लोकायुक्त कायदा झाल्यास अनेक भ्रष्टाचारी अधिकारी व नेत्यांवर कारवाई होईल. हा कायदा नसल्याने … Read more

error: Content is protected !!