बातमी

शाहू मिल मधील कोल्हापूरी चप्पल स्टॉल ला नागरिकांनी भेट द्यावी

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी सांगता व कृतज्ञता पर्व 2023 निमित्त शाहू मिल येथे चर्मोद्योग महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी व उत्पादन केंद्रामधील कोल्हापूरी चप्पल विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली व संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांच्या सुचनेनुसार 14 मे पर्यत असेल. जास्तीत- जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एन. एम. पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *