मुरगूडच्या व्यापारी नागरी पतसंस्थेतर्फे “बलोरो पीकअपचे ” वितरण

मुरगूड ( शशी दरेकर ) : सध्या सहकारी पतसंस्थेनां अनेक अडचणीनां सामोरे जावे लागत आहे. पतसंस्था टिकवण्यासाठी संचालक मंडळाने योग्य खबरदारी व पारदर्शक कारभार केला पाहिजे. सहकारी पतसंस्था टिकल्या तर सर्वसामान्य सभासदानां न्याय मिळेल. तसेच कर्जदाराची पत पाहूनच कर्ज वितरण केले पाहिजे असे प्रतिपादन श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेचे चेअरमन किरण गवाणकर यानीं केले. ते … Read more

Advertisements

सिद्धगिरी मठ येथे सुळकूड हायस्कूल सुळकूड विद्यार्थ्यांनी केली श्रमदानातून सेवा

सुळकूड : दिनांक 14 रोजी महाराष्ट्र लिबरल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर संचलित सुळकूड हायस्कूल , सुळकूड तालुका – कागल या हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी सुमंगलम पंच- महाभूत लोकोत्सव दिनांक 20 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2023 पर्यंत होणाऱ्या लोकोत्सवानिमित्त सिद्धगिरी मठ येथे विद्यार्थ्यांनी श्रमदानातून सेवा केली. सिद्धगिरी मठाचे 49 वे अधिपती पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींचा आशीर्वाद घेऊन सिद्धगिरी मठ … Read more

देशी गाय, बैल, अश्व, श्वान, शेळी, बोकडांचे जंगी प्रदर्शन अन् स्पर्धाही कणेरी मठावर

तब्बल ६९ लाखाची बक्षीसे, गाढवांचे देशातील पहिलेच प्रदर्शन कोल्हापूर : देशी प्रजातींच्या गाय ,म्हैशी, बकरी, अश्व, गाढव , कुत्रे व मांजर यांचे अनोखे प्रदर्शन कणेरी मठावर भरवण्यात येणार आहे. त्यामुळे देशी जातीच्याप्रजातींचे संगोपन व संवर्धनाची व्याप्ती वाढण्यास मदत होणार आहे. गाढव हा अतिशय उपयुक्त प्राणी असूनही तो दुर्मिळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात प्रथमच त्यांचे प्रदर्शन … Read more

मुरगुडमध्ये शिवजयंती निमित्य रामकुमार सावंत यांचे व्याख्यान

मुरगूडमधील औषध विक्रेत्यांना सन्मानित केले जाणार मुरगूड ( शशी दरेकर ) : समाजामध्ये बदलत चाललेल शिवजयंती स्वरुप विचारात घेता, शिवरायांच्या विचारांचे खंडन होवून चंगळवादी प्रवृत्तीला पेव फुटताना दिसत आहे. नुसता धांगड धिंगाणा करण्याच्या उद्देशाने साजरी केली जाणारी जयंती तरुणाईला शिवरायांचे कर्तुत्व विसरायला लावत आहे.त्यामुळे विचारांची शिवजयंती करून तरुणाईपुढे आदर्श ठेवण्यासाठी व शिवरायांच्या कर्तुत्ववाचा गौरव करण्यासाठी … Read more

मानसिक आरोग्यासाठी टेलिमानस हेल्पलाईनवर कॉल करण्याचे आवाहन

कोल्हापूर, दि. 14 : केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने ‘टेली मेंटल हेल्थ असिस्टन्स अँड नेटवर्किंग ॲक्रॉस स्टेटस’ (टेली-मानस) उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. घरबसल्या या सेवेचा उपयोग घ्यावयाचा असल्यास टेलिमानस हेल्पलाईन 14416 वर कॉल करण्याचे आवाहन सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उमेश कदम यांनी केले आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम हा कक्ष सेवा रुग्णालय, … Read more

विकास आराखड्यात मरण शेतकर्‍याचे !

कागल : कागल नगरपरिषदे मार्फत कागल शहराचा अनेक वर्ष प्रलंबित असलेला प्रारूप विकास आराखडा जाहीर झाल्यानंतर श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले त्याचबरोबर नागरिकांचा देखील या विकासा आराखड्याला विरोध वाढू लागला असून सूचना व हरकती मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. त्यामुळे हा विकासात आराखडा सध्या वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. कागल शहराचा प्रलंबित असलेला प्रारूप विकास आराखडा जाहीर … Read more

निढोरीतील संजय कांबळे कुटुंबियांचा हा अनोखा उपक्रम

अनेक विधवांचे मनोबल वाढवणारा – विकास सावंत मुरगूड ( शशी दरेकर ) : एखाद्या स्त्रीचा पती अचानक सोडुन जाणं हे दुर्दैवीच असतं पण पतीच्या पश्चात तिला दिली जाणारी तुसडेपणाने व हिन दर्जाची वागणुक हि त्याहूनही दुर्देवी आहे. समाजातील विधवा स्त्रीयांची होणारी प्रतारणा विचारात घेवून विधवांना इतर सधंवाप्रमाणेच वागणुक देण्याचा संकल्प करण्याची गरज आहे असं मत … Read more

कागल न.पा. प्रारूप विकास आराखड्यास शेतकऱ्याचा विरोध

कागल : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी कागल नगरपालिकेत प्रस्तावित जमीन आरक्षण आराखडाच्या विरोधात निवेदन दिले, यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते जायचे आहे. यावेळी सर्व शेतकरी मिळून नगरपरिषदेच्या दारातून विकास आराखड्याच्या विरोधात घोषणबाजी करत ते मुख्याधिकारी श्रीराम पवार यांच्या कक्षात गेले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर कोंडेकर,रमेशराव माळी, यांनी शेतकऱ्याची बाजू मुख्याधिकारी यांना सांगितली. यावेळी … Read more

‘लोकसहभागा’ने होणार लोकोत्सव ‘सुमंगलम्’

कोल्हापूर : एक किलो प्लास्टिक कचरा, खराब साड्या, ताट-वाटी-तांब्या देण्याच्या आवाहनाला मिळत असलेला मोठा प्रतिसाद, गावागावातून शिधा जमा करण्यासाठी सुरू झालेली लगबग, उत्सवकाळात रोज तीन-चार लाख भाकरी देण्याचे झालेले नियोजन, बाहेरून आलेले साधुसंत, भक्तगण यांना परिसरातील घराघरात राहण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेला पुढाकार, पार्किंग, रस्ते यासाठी शेतकऱ्यांनी खुली करून दिलेली शेती अशा विविध निर्णयासह अनेक उपक्रमातून पंचभूत … Read more

मुरगूडच्या लिटल मास्टर ” गुरुकूलमच्या ” चिमुकल्यानीं भरविला बाजार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल लिटल मास्टर गुरुकूलमच्या विद्यार्थ्यानीं गुरूकूलमच्या प्रांगणात बाजार भरविला होता . या भरविल्या गेलेल्या बाजारास मुलानीं, पालकानी व परिसरातील नागरीकानी उत्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या चिमकुल्यांच्या भरवलेल्या बाजारात विविध प्रकारच्या भाज्या, फळे , कांदा , मुळा , रताळे , स्टेशनरी , कटलरी, थंड पेये , खाऊंचे … Read more

error: Content is protected !!