बातमी

अज्ञात तरुणाने एसटी चालकाला मारली थोबाडीत

कागल / विक्रांत कोरे : कागल एसटी आगाराचे चालकाला अज्ञात तरुणाने मारले थोबाडीत. तरुणाने केले पलायन. चालक -वाहक यांनी गाठले कागल पोलीस ठाणे. जालिंदर सिताराम जाधव वय वर्षे 48 राहणार कदमवाडी कोल्हापूर असे चालकाचे नाव आहे. चालक जाधव हे निपाणी-कागल- रंकाळा. या मार्गावर बस घेऊन जात होते . एम एच- 06- 81 30 हा या […]