ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक : नामनिर्देशनाच्या वेळेत वाढ
कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ रोजी राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार संगणक प्रणालीव्दारे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असून दिनांक १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नामनिर्देशनपत्र सादर करण्यात येणार आहेत. त्यानुसार दिनांक १६ ऑक्टोबरपासून संगणकप्रणालीव्दारे नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरु … Read more