कागल नगरपरिषद निवडणूक २०२५: नगराध्यक्ष पदासाठी १ तर नगरसेवक पदासाठी ५२ अर्ज दाखल

कागल : स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर, कागल नगरपरिषदेसाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत आज, १४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी १ तर नगरसेवक पदासाठी ५२ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. कागल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अजय पाटणकर यांनी शासकीय प्रेस नोटद्वारे ही माहिती दिली. निवडणूक कार्यक्रमानुसार अर्ज … Read more

विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयास उपविजेतेपद  

मुरगूड ( शशी दरेकर ): विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठांतर्गत कोल्हापूर विभागीय हॉलीबॉल  (पुरुष) स्पर्धेत येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाने उपविजेतेपद  पटकावले. या संघाची कर्मवीर हिरे कॉलेज गारगोटी येथे होणाऱ्या आंतरविभागीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विवेकानंद कॉलेज येथे झालेल्या या स्पर्धेत  १६ महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला होता. सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या संघाने स्पर्धेत भारती … Read more

भडगांव-कोल्हापूर एसटी बस सेवा सुरु

मुरगूड ( शशी दरेकर ) : प्रवाशांच्या मागणीनुसार जादा फेऱ्या मंजूर करणार – समरजित मंडलिक  माजी खासदार संजय मंडलिक यांच्या विशेष प्रयत्नामुळे मंजूर करणेत आलेल्या भडगांव-कोल्हापूर व बिद्री मार्गावरील एस.टी. सेवेचा शुभारंभ युवा नेते समरजित संजय मंडलिक यांच्या शुभहस्ते भडगांव येथे संपन्न झाला. प्रवासी व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणखी या मार्गावर जादा  फेऱ्या मंजूर करणार असल्याची  … Read more

मुरगुड नगरपालिकेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलासाठी खुले

नगराध्यक्ष महिला कशी असावी मुरगूडकरांच्या अपेक्षा वाढल्या मुरगूड ( शशी दरेकर ) : नगरपरिषदा नगरपालिका यांच्या निवडणुकाची रणधुमाळी नुकतीच सुरू झाली आहे .राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मुरगूड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला वर्गासाठी असल्याने उमेदवार कसा असावा याची जोरदार चर्चा मुरगुड शहरात जनतेतून सुरू आहे. लोकांच्या अपेक्षा वाढल्या असून सर्व थरातून नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत अनेक जण भूमिका … Read more

जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाने कागलमध्ये काँग्रेसला नवी ऊर्जा!

खा. शाहू महाराज आणि आ. सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम कागल (प्रतिनिधी): काँग्रेस पक्षाच्या वतीने कागल शहरात आयोजित करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान छत्रपती शाहू महाराज (खासदार) यांनी भूषवले, तर आमदार सतेज (बंटी) पाटील साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. AICC सचिव बी. एम. संदीप यांच्यासह काँग्रेस … Read more

गणेश नागरी सह. पतसंस्थेच्या नंदगाव शाखेचा उद्घाटन सोहळा थाटामाटात

माजी खास संजय मंडलिक यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन मुरगूड ( शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथील नावाजलेली पतसंस्था म्हणून ओळखली जाणारी श्री.गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या नंदगाव (ता- करवीर) येथील पाचव्या शाखेचा उद्घाटन सोहळा माजी. खास. संजयदादा मंडलिक यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन सोमनाथ यरनाळकर होते. यावेळी खा. संजयदादा मंडलिक म्हणाले, संस्था … Read more

मुरगूडमध्ये लवकरच फौजदारी व दिवाणी न्यायालय सुरु होणार !

पक्षकारांच्या पाठपुराव्याला यश ! प्रलंबित प्रकरणांना मिळणार न्याय ! मुरगूड ( शशी दरेकर ) : कागल तालुक्याच्या पश्चिम भागातील व मुरगूड परिसरातील ५४ गावांच्या कार्यक्षेत्रासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी  यांचे फौजदारी व दिवाणी न्यायालय मुरगूडमध्ये लवकरच सुरु होणार आहे यासंबंधी प्रशासकिय हालचालींना वेग आला आहे.        तालुक्याच्या पश्चिम व दक्षिण टोकावरून कागल न्यायालयाकडे हजारो पक्षकारांना धाव घ्यावी … Read more

प्रथमेश चौगले यांच्या संशोधनास कोरियन पेटंट प्राप्त

मुरगूड (शशी दरेकर) : जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर, देवचंद कॉलेज अर्जूननगर व सेजाँग युनिव्हर्सिटी कोरिया यांच्या संशोधक विद्यार्थी प्रथमेश चौगले मुरगूड, अक्षता पट्टनशेट्टी, महेश बुरुड, विजय चव्हाण या संशोधकांना इंडक्शन – कम्बशन रासायनिक पद्धतीसाठी कोरियन सरकारकडून पेटंट प्राप्त झाले आहे.          या संशोधनासाठी संशोधन प्रमुख प्रो. ड्यू की किम, डॉ. संदीप साबळे, डॉ. अविनाश रामटेके  यांच्या … Read more

कोल्हापूर जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज; ‘या’ त्रिसूत्रीवर भर

आदर्श आचारसंहितेतील २४, ४८ आणि ७२ तासांतील कार्यवाही तातडीने पूर्ण करा कोल्हापूर, दि. ६: कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या नगरपंचायत/नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांच्या बैठकीत निष्पक्षता, पारदर्शकता आणि गुणवत्तापूर्ण कार्यवाही या त्रिसूत्रीवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकारी मार्गदर्शन सूचनांचा सखोल अभ्यास करून प्रत्येक टप्प्यातील … Read more

निधन वार्ता- जयश्री सुरेश दिवटे

मुरगुड : शिंदेवाडी येथील जयश्री सुरेश दिवटे (वय ६५) यांचे निधन झाले. ठाणे येथे कार्यरत असणारे  पोलीस सागर दिवटे यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या मागे पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन  गुरुवार दि. ६ नोहेंबर रोजी सकाळी ९ वाजता आहे.

error: Content is protected !!