एकतर्फी प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्यास अटक
मुदाळतिट्टा येथील घटनेने खळबळ मुरगूड(शशी दरेकर) : आपल्या बहिणीसोबत परगावी चाललेल्या अल्पवयीन मुलीस माझे तुझ्यावर प्रेम आहे.असे म्हणत एस. टी. तून खाली ओढत नेवून मोटरसायकलवर बसवून अपहरण करण्याचा अयशस्वी प्रयत्न एका प्रेमवीराने मुदाळतिट्टा येथे केला. गर्दीच्या ठिकाणी एकतर्फी प्रेमप्रकरणातून घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पोलीसांनी बसरेवाडी (ता. भुदरगड ) येथील एकतर्फी प्रेमवीर प्रभूनाथ … Read more