आर्यन खान प्रकरणातूनही केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर उघड! : अतुल लोंढे
एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडेंनी केलेल्या सर्व कारवायांची स्वतंत्र चौकशी करा मुंबई, दि. २७ मे २०२२ : कॉर्डिलिया क्रूझवरील ड्रग पार्टीसंदर्भात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला केलेली अटक हा एक पूर्वनियोजित कट होता हे एनसीबीने आर्यनला दिलेल्या क्लिन चीटने स्पष्ट झाले आहे. एनसीबीच्या माध्यमातून महाराष्ट्र म्हणजे ड्रग्जचे राज्य असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला … Read more