जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक हक्क दिन साजरा
अल्पसंख्याक समाजासाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणार – प्र. जिल्हाधिकारी संजय शिंदे कोल्हापूर :- केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अल्पसंख्याक समाजातील नागरिकांसाठी विविध शासकीय योजना राबविल्या जातात. या कल्याणकारी योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून अल्पसंख्याक समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी तथा प्रभारी … Read more