शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करावेत

कोल्हापूर, दि. 17 :  शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन वर्षांच्या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचे नमुने https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर असून अर्ज भरुन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दि. 16 ते 30 जानेवारी 2023 या कालावधीत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा … Read more

Advertisements

Kirit somaiya Live किरीट सोमय्यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन; कोल्हापूर मध्ये घेतली पत्रकार परिषद

कोल्हापूर: माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा पडल्यानंतर पाच दिवसांनी भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापुरात आले होते. श्री अंबाबाई मंदिरात त्‍यांनी दर्शन घेतले. यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्‍हणाले, “उपरवाले के सामने नीचेवाले का कुछ नही चलता, ज्या हसन मुश्रीफांनी अंबाबाईच्या दर्शनाला येण्यापासून थांबवलं होतं, दारात येऊ दिलं नव्हतं, तेही आता थांबले आहेत, … Read more

सर्वसामान्यांचा विश्वास हेच आयुष्याचे सार्थक : संजयबाबा घाटगे

केनवडे अन्नपुर्णा च्या सभासदांना सभासदकार्ड, व जॅगरी पावडरचे वाटप व्हनाळी (सागर लोहार) : माझ्या राजकिय जीवनात मला जरी कोण्यात्याही फार मोठ्या सत्ता मिळाल्या नसल्या तरी सर्वसामान्यांचा मिळालेला विश्वास हि फार मोठी शिदोरी आमच्याकडे आहे. त्या जोरावरच मी आजपर्यंत सार्वजनिक जिवणात तरलो आहे. या सर्वसामान्यांच्या भक्कम पाठबळावर अन्नपुर्णा कारखान्याची उभरणी करता आली. याचा माला सार्थ अभिमान … Read more

सीए परीक्षा उत्तीर्ण कु.तेजल बल्लाळ हिचा सत्कार

व्हनाळी (सागर लोहार) : व्हनाळी (ता. कागल) येथील कु. तेजल शामराव बल्लाळ हिने चार्टर्ड अकौटंट (सीए) परीक्षा उत्तीर्ण होत कोल्हापूर विभागातून पाचवा क्रमांक पटकावला त्याबद्दल शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून तिचा सन्मान करण्यात आला. या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी खुप कष्ट घ्यावे लागतात, तिने घेतलेल्या या अथक मेहनतीचे श्री घाटगे यांनी विशेष कौतुक … Read more

मुरगूड येथील बिरोबा मंदीर परिसरात गव्यांचा वावर

शेतकरी वर्गात भितीचे वातावरण मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड ता . कागल येथील बिरोबा  मंदिराच्या परिसरामध्ये गव्याचा स्पष्ट वावर आढळलाअसून वन विभागानेही या ठिकाणी भेट देऊन त्यास दुजोरा दिला आहे. येथील बिरोबा मंदिराच्या परिसरामधील विजय सुतार हे  आपल्या शेतात पाणी पाजत असताना त्यांना बाजूच्या भागातून मोठा आवाज आल्याने त्यांनी त्या ठिकाणी आपल्याजवळ असणाऱ्या … Read more

समरजित घाटगेच्या पत्रकार परिषदेस भय्या माने चे प्रतिउत्तर

कोल्हापूर : आज सकाळी छ. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेस केडीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भय्या माने व कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रतिउत्तर देण्यात आले. प्रताप उर्फ भय्या माने यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद पहा

समरजित घाटगे यांनी केले आम. मुश्रीफ यांच्या आरोपांचे खंडन

कागल : आमदार हसन मुश्रीफ यांनी केलेल्या आरोपांची समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषद घेऊन केले खंडन समरजित घाटगे यांची पत्रकार परिषद छ. शाहू कारखाना कार्यालय येथे घेण्यात आली त्यावेळी हसन मुश्रीफ यांच्या आरोपांचे खंडन त्यांनी केले. सविस्तर माहितीसाठी पुढील व्हिडिओ पहा

कोल्हापूर बेंगळूरु विमानसेवा सुरु

कोल्हापूर देशातील प्रत्येक शहराला जोडणार -केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया कोल्हापूर : कोल्हापूर हे विमानसेवेने देशातील प्रत्येक शहराला जोडण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले. कोल्हापूर – बेंगळूरु विमानसेवेचा प्रारंभ केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, इंडिगोचे प्रधान सल्लागार आर.के. सिंग यांच्या हस्ते ऑनलाईन … Read more

आरटीओ विभागामार्फत महामार्गावर चालकाची त्रैमासिक नेत्र व आरोग्य तपासणी यंत्रणा उभी रहावी यासाठी प्रयत्नशील राहणार – रोहित काटकर

कोल्हापूर, दि. 13 : फक्त वाहतूक सुरक्षा सप्ताह दरम्यान नव्हे तर महामार्गावर वाहन चालकाची त्रैमासिक नेत्र व आरोग्य तपासणी यंत्रणा उप प्रादेशिक विभागामार्फत कार्यरत रहावी आणि पायलेट प्रोजेक्ट म्हणून कोल्हापूरमधून याचा प्रारंभ व्हावा ,अशी अपेक्षा सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी व्यक्त केली. निमित्त होते रस्ता सुरक्षा अभियान मोहिमेचे … कागल आरटीओ चेकपोस्ट येथे … Read more

ईडीच्या छाप्या नंतर आ. हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया

कागल : आम. हसन मुश्रीफ यांच्या घरावर व संताजी घोरपडे कारखान्यावर ईडीच्या छाप्या नंतर आज ते कागल मध्ये घरी आल्यानंतर त्यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली.

error: Content is protected !!