‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ हा उपक्रम राज्यभर राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील थ्री टेस्ला आणि एमआरआयचे उद्घाटन वर्धा : मुंबई आणि ठाणे परिसरात ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्या प्राथमिक आरोग्यविषयक गरजा पूर्ण करणारा हा उपक्रम लवकरच संपूर्ण राज्यात सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.           दत्ता मेघे शिक्षण व संशोधन संस्थेच्या सावंगी मेघे … Read more

Advertisements

कोल्हापूरचा ‘कारभारी गोडवा’ ब्रँड सर्वदूर पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार – जिल्हाधिकारी रेखावार

कारभारवाडीला राज्यातील ‘आदर्श वाडी’ बनवणार कोल्हापूर, दि. 3 : महिलांच्या पुढाकारातून आणि ग्रामस्थांच्या सहभागाने गावाच्या शाश्वत विकासासाठी निर्माण होत असलेला कोल्हापूरचा ‘कारभारी गोडवा’ ब्रँड सर्वदूर पोहोचवून कारभारवाडी राज्यात ‘आदर्श वाडी’ बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केला.   करवीर तालुक्यातील कारभारवाडीला आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी भेट देवून गटशेती अंतर्गत … Read more

सुकन्या समृध्दी योजनेसाठी 9 व 10 फेब्रुवारी रोजी विशेष मोहीम

कोल्हापूर, दि. 3 : ‘सुकन्या समृध्दी योजना’ खाते उघडण्यासाठी दि. 9 व 10 फेब्रुवारी 2023 रोजी विशेष मोहिम ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील 10 वर्षाखालील मुलींच्या पालकांनी दि. 9 व 10 रोजी जवळ्च्या पोस्ट ऑफ़ीसमध्ये जाऊन अथवा आपल्या पोस्टमनशी संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूर डाकघर विभागाचे अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी केले आहे. ‘सुकन्या समृध्दी योजना’ ही … Read more

ईडीच्या त्रासाने जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यास हदयविकाराचा झटका

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेचे अधिकारी सुनील लाड यांना हदयविकाराचा झटका आला. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ईडीच्या पथकाने जिल्हा बँकेत टाकलेल्या छाप्यात तब्बल तीस तास तपासणी केली. या चौकशीत लाड यांचा समावेश होता. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांच्यासह मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांना ईडीच्या पथकाने काल … Read more

जागरुक पालक सदृढ बालक अभियानांतर्गत जिल्ह्यातील बालकांची सोमवारपासून आरोग्य तपासणी -जिल्हाधिकारी रेखावार

collector

प्रत्येक बालकाची तपासणी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा कोल्हापूर, : ‘जागरुक पालक सदृढ बालक’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील बालकांची आरोग्य तपासणी सोमवार दि. 6 फेब्रुवारी पासून हाती घेण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक बालकाची आरोग्य तपासणी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या. ‘जागरुक पालक सदृढ बालक’ जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. रेखावार … Read more

जिल्हा परिषदेची अनुकंपा तत्वावर नियुक्तीची ज्येष्ठता यादी प्रसिध्द

हरकती असल्यास 8 फेब्रुवारीपर्यंत पुर्तता करावी कोल्हापूर : जिल्हा परिषदेत गट क व गट ड मधील सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना अनुकंपा योजनेखाली नोकरी मिळण्यासाठी केलेल्या अर्जांची सन 2022 अखेरची संभाव्य ज्येष्ठता यादी जिल्हा परिषदेने तयार केली आहे. यामध्ये उमेदवारांचे जानेवारी ते डिसेंबर 2022 अखेर एकूण 44 व त्यापुर्वीचे एकूण 95 असे एकूण … Read more

गडहिंग्लज तालुक्यातील काळभैरव यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल

कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील ग्रामदैवत श्री काळभैरव देवाची यात्रा दि. 6 व 7 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. यात्रा सुरळीत, सुसह्य व सुरक्षित होण्याकरिता पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 34 अन्वये रहदारी विनिमय अधिकारान्वये पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दि. 6 व 7 फेब्रुवारी या दोन दिवसांच्या कालावधीकरिता वाहतुक नियमन आदेश जारी केले आहेत. … Read more

केडीसीसीत दुसऱ्या दिवशीही ईडीची तपासणी सुरू

कोल्हापूर – माजी मंत्री हसन यांचे या जिल्ह्यातील कागल तहसीलमधील रहिवासी आणि पुण्यातील त्यांच्या कार्यालयावर 11 जानेवारी रोजी छापे टाकल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (केडीसीसी) छापे टाकले, जेथे मुश्रीफ होते. चे अध्यक्ष आहेत आणि या जिल्ह्यातील कागल तालुक्यात सेनापती कापशी येथे त्यांची शाखा आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी 11 जानेवारी रोजी श्री … Read more

राष्ट्रीय ऐक्यासाठी गांधी विचारांची गरज – प्रा.एस.डी. पाटील

मुरगुड(शशी दरेकर) – सध्याच्या बिघडलेल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक स्थितीला गांधी विचारांचा विसर हेच प्रमुख कारण असून ह्या भयाण परिस्थितीतुन बाहेर येण्यासाठी व देशाला स्थिर, मजबूत बनवण्यासाठी गांधी विचारांची गरज असल्याचे मत मा. प्रा.एस.डी. पाटील सर यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनी शाखा मुरगुड व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा मुरगुड यांनी आयोजित केलेल्या महात्मा गांधी … Read more

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ईडीकडून तपासणी

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापे टाकल्यानंतर बुधवारी सकाळी ‘ ईडी ’चे अधिकारी जिल्हा बँकेत आले. त्यांनी संबधित कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे. तसेच सेनापती कापसी येथील जिल्हा बँकेच्या शाखेचीही तपासणी सुरु आहे. आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, पुण्यातील निवासस्थानी, सेनापती कापशी येथील साखर … Read more

error: Content is protected !!