बातमी

मुरगुडमध्ये शिवजयंती निमित्य रामकुमार सावंत यांचे व्याख्यान

मुरगूडमधील औषध विक्रेत्यांना सन्मानित केले जाणार मुरगूड ( शशी दरेकर ) : समाजामध्ये बदलत चाललेल शिवजयंती स्वरुप विचारात घेता, शिवरायांच्या विचारांचे खंडन होवून चंगळवादी प्रवृत्तीला पेव फुटताना दिसत आहे. नुसता धांगड धिंगाणा करण्याच्या उद्देशाने साजरी केली जाणारी जयंती तरुणाईला शिवरायांचे कर्तुत्व विसरायला लावत आहे.त्यामुळे विचारांची शिवजयंती करून तरुणाईपुढे आदर्श ठेवण्यासाठी व शिवरायांच्या कर्तुत्ववाचा गौरव करण्यासाठी […]