व्हन्नूर येथील तरुणाने विषारी औषध पिऊन मृत
कागल / प्रतिनिधी : लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये गेल्या पाच महिन्यापासून तरुण व तरुणी एकत्र कागल येथे राहत होते. तरुणास मुलगीची आई व बहिणीने वारंवार त्रास दिल्याने कागल तालुक्यातील व्हन्नूर येथील तरुणाने विषारी औषध घेतले. त्यात तो तरुण मयत झाला. आशितोष संजय लोंढे वय वर्ष 21 राहणार व्हन्नुर असे त्या मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेची … Read more