आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील हसू हे स्वर्गातील सोनं – वसंत हंकारे
मडिलगे (जोतीराम पोवार) : ज्या आई-वडिलांनी तुमचं आयुष्य सुखकर होण्यासाठी संघर्ष पाहिला त्या आई-वडिलांना समाजात वावरताना शरमेन मान खाली जाणार नाही असे कोणतेही कृत्य करू नका कारण आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील दिसणारा आनंद हा स्वर्गातील सोनं असतं असे प्रतिपादन व्याख्याते वसंत हंकारे यांनी वाघापूर तालुका भुदरगड येथील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या आई बाप समजावून घेताना या विषयावरील व्याख्यानात … Read more