(Refurbished) Dell Inspiron 5635 Laptop, AMD Ryzen 5-7530U/ 8GB/ 512GB SSD/ 16.0″ (40.64cm) FHD+ WVA AG 250 nits with Comfort View Support/Backlit KB + FPR/Windows 11+MSO’21/15 Month McAfee/Platinum Silver,1.84kg ₹48,186.00 (as of 04/12/2023 12:56 GMT -05:30 – More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any […]
ताज्या घडामोडी
मुरगूड ग्रामीण रुग्णालयास ५० बेडसाठी मंजूरी !
Auto Amazon Links: No products found. (179 items filtered out)मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ग्रामीण रुग्णालयास खासदार संजय मंडलिक यांच्या प्रयत्नामूळे ५० बेडला राज्य शासनाकडून मंजूरी मिळाली असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुरगूड ग्रामीण रुग्णालयाच्या कक्षेत २५ ते३० गावांतील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या रुग्णालयाचे विस्तारीकरण व्हावे […]
मुरगूडातील कुस्ती स्पर्धेतून 80 जणांची जिल्हा स्पर्धेसाठी निवड
Auto Amazon Links: No products found. (179 items filtered out)मुरगूड (शशी दरेकर) – दोन दिवस चाललेल्या मुरगूडातील कागल तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये मुरगूडच्या विजयमाला मंडलिक गर्ल्स (19 सुवर्णपदके )व शिवराज हायस्कूल (14 सुवर्णपदके) यांनी वर्चस्व राखले. शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेज मुरगुडच्या वतीने लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये स्पर्धा झाल्या. स्पर्धेतील विजेत्या 80 मल्लांची […]
औषधी वनस्पतीचे संवर्धन, विकास व शाश्वत’ व्यवस्थापन केंद्र पुरस्कृत योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत
Auto Amazon Links: No products found. (179 items filtered out)कोल्हापूर, दि. 3 : राज्यामध्ये राष्ट्रीय वनस्पती मंडळ, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार केंद्र पुरस्कृत योजना ‘औषधी वनस्पतीचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन’ ही योजना राबविण्यात येते. ही योजना प्रकल्प आधारित असून संशोधन केंद्र, विद्यापीठे यांनी या योजनेअंतर्गत औषधी वनस्पतींच्या विविध घटकांचे प्रकल्प प्रस्ताव मार्गदर्शक सुचनेतील […]
सोमय्यांना जोडेमारो आंदोलन
Auto Amazon Links: No products found. (179 items filtered out)केनवडे फाटा येथे शिवसेना ठाकरे गटामार्फत निदर्शने व्हनाळी (वार्ताहर) : माजी खासदार सोमय्याच्या कथिट चित्रफित निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने केनवडे फाटा ता.कागल येथे सोमय्याच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह चित्रफित प्रकरणी समाजात तीव्र भावणा उमटत असून या प्रकरणाची सखोल […]
कृषी दिन ( १ जूलै )
Auto Amazon Links: No products found. (179 items filtered out)कृषि दिन हा १ जूलै रोजी हरितक्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने घोषित केले असून, हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. कृषी दिन हा कृषिप्रधान देशाचा एक पावन पर्व मानला जातो. याच दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो. आधुनिक […]
कागलमधील वाळलेल्या ऊसांचे तात्काळ पंचनामे करा – सागर कोंडेकर
Auto Amazon Links: No products found. (179 items filtered out)नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या सागर कोंडेकर यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी कागल : कागल तालुक्यातील पाण्याअभावी वाळलेल्या ऊसाचे तात्काळ पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना विनाविलंब नुकसान भरपाई द्या अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तहसीलदार शिल्पा ठोकडे, तसेच तालुका कृषी अधिकारी भिंगारदिवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कागल तालुक्यातील […]
आक्षेपार्ह स्टेटस ठेवलेले ५ जण ताब्यात – पोलीस अधीक्षक पंडित
Auto Amazon Links: No products found. (179 items filtered out)तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवरही कारवाई कोल्हापूर : आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्या अंतर्गत तिघांना तर लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्याअंतर्गत दोघांवर कारवाई झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. औरंगजेबाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने […]
धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी निवासी शाळांसाठी 19 मे पर्यंत प्रस्ताव सादर करावेत
Auto Amazon Links: No products found. (179 items filtered out)कोल्हापूर : विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या शासन निर्णयान्वये धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या शासन निर्णयामधील अटी व शर्तींची पूर्तता करुन या योजनेअंतर्गत काम करणा-या शाळांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. हे प्रस्ताव दिनांक 19 मे 2023 पर्यंत […]