केडीसीसी बँकेचे नूतन संचालक प्रताप उर्फ भैय्या बाबा माने यांचा वाढदिवस थाटात संपन्न

कागल(प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नूतन संचालक प्रताप उर्फ भैय्या बाबा माने यांचा वाढदिवस थाटात संपन्न झाला. शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी गर्दी केली. महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री नामदार हसनसो मुश्रीफ, के पी पाटील, कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे, संजय डी पाटील, श्रुतिका काटकर, माजी आमदार संजय बाबा घाटगे, जिल्हा … Read more

Advertisements

कागलमध्ये राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते दिमाखात उदघाटन, राज्यातील निमंत्रित १४ संघ सहभागी

उद्या रविवारी बक्षिस वितरण कागल(प्रतिनिधी) – शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राजे विक्रमसिंह घाटगे निमंत्रितांच्या राज्यस्तरीय हॉलीबॉल चषक स्पर्धेत १४ संघ सहभागी झाले आहेत. राजे समरजितसिंह घाटगे व युवराज आर्यवीरराजे घाटगे यांच्या हस्ते कबुतर सोडून या स्पर्धेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी वसंत पाटील होते. आज पहिल्या दिवशी झालेल्या लढतीत … Read more

विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळाकडे ही करीयरच्या दृष्टीने पहावे – गटशिक्षणाधिकारी एस. के. यादव

कागल(विक्रांत कोरे) : विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळाकडे ही करीयरच्या दृष्टीने पहावे, सध्या आधुनिक आणि स्पर्धेचे तंत्रज्ञानाची युग आले आहे त्यामुळे जीवनशैलीही बदलली आहे, मुलांनी दररोज लवकर उठले पाहिजे दररोज व्यायाम करून शरीर यष्टी कमली पाहिजे, असे प्रतिपादन करवीर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. के. यादव यांनी केले. गोकुळ शिरगाव( ता. करवीर) येथील सौ आंबूबाई पाटील इंग्लिश मिडीयम … Read more

निर्भीड पत्रकारिता हि काळाची गरज : संजयबाबा घाटगे

केनवडे ‘अन्नपुर्णा’ शुगर येथे आदर्श पत्रकारांचा गौरव व्हनाळी( वार्ताहर) : कौटुंबिक, सामाजिक व कार्यालयीन तणावाचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. या परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोनातून केलेली पत्रकारिता समाजासाठी निश्चित दिशादर्शक ठरेल. पत्रकारितेला कायदेशिर बाबींच्या संरक्षण कवचाची पूवीर्पेक्षा आज अधिक गरज असून पत्रकारिता टिकली तर लोकशाही टिकेल. पत्रकारांनी वृत्तसंकलन करताना कधीही कोणत्याही प्रकारचा दबावाला बळी पडी नये. … Read more

राज्यात उद्यापासून कडक निर्बंध, स्विमिंग पुल, जीम, स्पा पूर्णपणे बंद, शाळा कॉलेजही बंद राहणार

मुंबई : राज्यात ओमायक्रॉनचा कहर सुरू झाल्याने पुन्हा एकदा निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्यात उद्यापासून कडक निर्बंध घालण्यात आले असून स्विमिंग पुल, जीम, स्पा पूर्णपणे बंद, शाळा कॉलेजही १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदाने, उद्याने, चित्रपटगृह, केश कर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये आदींसाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. उद्या … Read more

KDCC BANK ELECTION RESULTS 2021-22 UPDATE कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुक निकाल

शेती संस्था गट भैय्या माने विजयी क्रांतिसिंह पवार पाटील पराभूतआजरातून सुधिर देसाई विजय मात्र चर्चा फुटलेल्या मताचीच भटक्या विमुक्त जाती स्मिता गवळी विजयी नागरी बँक,पतसंस्था गटात आमदार प्रकाश आवाडे पराभूत, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन आबिटकर विजयीकोल्हापूर संपर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत अत्यंत अटीतटीच्या लढतीत नागरी बँका आणि पतसंस्था गटात प्रा. अर्जुन … Read more

साके महिला प्रशिक्षण शिबीर संपन्न

ग्रामपंचायत चौदाव्या वित्त आयोगातून 93 महिलांना प्रशिक्षण व्हनाळी(सागर लोहार) :साके ता.कागल ग्रामपंचायतीच्या चैादा व्या वित्त आयोग निधीतून विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये ज्ञानदिप बहुउद्देशिय सेवा संस्था व ग्रामपंचायतीमार्फत ग्रामिण भागातील महिलांना शिवणकलास व फॅशन डिझायनिंगचे वीस दिवसाच्या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप सरपंच सैा. सुशिला पोवार, उपसरपंच निलेश निऊंगरे सर्व सदस्य … Read more

साडेबारा लाखांचे सोने गेले चोरीस

कागल पोलीस ठाण्याच्या नजीक घडली घटना कागल /प्रतिनिधी : सोनाराने दुकान बंद करून रोख रक्कम व सोने असलेली बॅग सुझुकी मोटरसायकलच्या डीग्गीत ठेवली. एका दुकानासमोर मोटरसायकल उभी करून दुकानातून कंगवा खरेदी करण्यासाठी गेला असता, साडेबारा लाखांची बॅग अज्ञाताने हातोहात लांबविली. ही घटना सोमवारी रात्री पाहुणे नऊ वाजण्याच्या सुमारास कागल पोलीस ठाण्याच्या नजीक असलेल्या रस्त्यावर एका … Read more

भडगाव फाटा येथे मयुरी पान( Betel ) दरबार व आईस्क्रीम थाटात प्रारंभ

व्हनाळी(सागर लोहार) : निढोरी-कागल रस्त्यावर भडगाव फाटा येथे नव्याने सुरू झालेल्या मयुरी पान ( Betel ) दरबार आईस्क्रीम व कोल्ड्रींक्स इत्यादी वस्तू एकाच छाताखाली उपलब्ध झाल्या आहेत. या पान ( Betel ) दरबारचे उद्घाटन निढोरीचे माजी लोकनियुक्त सरपंच देवानंद पाटील यांच्या हस्ते झाले. पान ( Betel ) दरबारचे उद्घाटन प्रसंगी यावेळी प्रकाश भिऊंगडे, ज्ञानदेव म्हांगोरे.एम.एस … Read more

वाघजाई घाट तिहेरी अपघातात दोन ठार, सहा जखमी वाहतुक तासभर ठप्प; घटनास्थळी मोठी गर्दी

साके(सागर लोहार) : कागल – निढोरी राज्यमार्गावर वाघजाई घाट व्हनाळी – गोरंबे ता.कागल एम.एम.जी गोठ्याजवळ धोकादायक वळणावर झालेल्या तिहेरी अपघातात दोन ठार तर सहा जण जखमी झाले. याबाबत अधिक माहिती अशी की, वाघजाई घाटातील एम. एम. जी गोठ्या जवळ असलेल्या धोकादाय वळणावर रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कागलकडे निघालेल्या छोटा हत्ती, त्यामागे टू व्हिलर व … Read more

error: Content is protected !!