
कागल (प्रतिनिधी) : गोसावी समाज, कागल यांच्या वतीने राज्यातील गोसावी समाज यांच्या टेनिस बाॕल क्रिकेट स्पर्धा राजर्षी शाहू स्टेडीयम, कागल येथे आयोजित केलेल्या आहे.

टेनिस बाॕल क्रिकेट स्पर्धा यांचे उद्घाटन करते वेळी कागल शहर राष्ट्रवादी काॕग्रेस शहराध्यक्ष संजय चितारी, विलास कालेकर, दस्तगीर पठाण, विक्रम गोसावी, नायक गोसावी, युवराज मकवाने व इतर सर्वजण उपस्थित होते.