राज्यस्तरीय कुंग-फु स्पर्धेत संकल्पने मिळविले सुवर्ण पदक
कागल (प्रतिनिधी): राज्यस्तरीय कुंग- फू स्पर्धेत संकल्प सुनील संकपाळ या विद्यार्थ्याने सुवर्णपदक पटकाविले. मुंबई- पनवेल येथे नुकततीच ही स्पर्धा पार पडली. महाराष्ट्र राज्य स्पोर्ट्स कुंग फू असोशियन यांच्यावतीने पनवेल मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेत 280 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कोल्हापूर जिल्ह्यातून 73 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. करवीर तालुक्यातील कंदलगाव येथील संकल्प … Read more