मानसिक आरोग्यासाठी टेलिमानस हेल्पलाईनवर कॉल करण्याचे आवाहन

कोल्हापूर, दि. 14 : केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने ‘टेली मेंटल हेल्थ असिस्टन्स अँड नेटवर्किंग ॲक्रॉस स्टेटस’ (टेली-मानस) उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. घरबसल्या या सेवेचा उपयोग घ्यावयाचा असल्यास टेलिमानस हेल्पलाईन 14416 वर कॉल करण्याचे आवाहन सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उमेश कदम यांनी केले आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम हा कक्ष सेवा रुग्णालय, … Read more

विकास आराखड्यात मरण शेतकर्‍याचे !

कागल : कागल नगरपरिषदे मार्फत कागल शहराचा अनेक वर्ष प्रलंबित असलेला प्रारूप विकास आराखडा जाहीर झाल्यानंतर श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले त्याचबरोबर नागरिकांचा देखील या विकासा आराखड्याला विरोध वाढू लागला असून सूचना व हरकती मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. त्यामुळे हा विकासात आराखडा सध्या वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. कागल शहराचा प्रलंबित असलेला प्रारूप विकास आराखडा जाहीर … Read more

निढोरीतील संजय कांबळे कुटुंबियांचा हा अनोखा उपक्रम

अनेक विधवांचे मनोबल वाढवणारा – विकास सावंत मुरगूड ( शशी दरेकर ) : एखाद्या स्त्रीचा पती अचानक सोडुन जाणं हे दुर्दैवीच असतं पण पतीच्या पश्चात तिला दिली जाणारी तुसडेपणाने व हिन दर्जाची वागणुक हि त्याहूनही दुर्देवी आहे. समाजातील विधवा स्त्रीयांची होणारी प्रतारणा विचारात घेवून विधवांना इतर सधंवाप्रमाणेच वागणुक देण्याचा संकल्प करण्याची गरज आहे असं मत … Read more

कागल न.पा. प्रारूप विकास आराखड्यास शेतकऱ्याचा विरोध

कागल : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी कागल नगरपालिकेत प्रस्तावित जमीन आरक्षण आराखडाच्या विरोधात निवेदन दिले, यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते जायचे आहे. यावेळी सर्व शेतकरी मिळून नगरपरिषदेच्या दारातून विकास आराखड्याच्या विरोधात घोषणबाजी करत ते मुख्याधिकारी श्रीराम पवार यांच्या कक्षात गेले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर कोंडेकर,रमेशराव माळी, यांनी शेतकऱ्याची बाजू मुख्याधिकारी यांना सांगितली. यावेळी … Read more

‘लोकसहभागा’ने होणार लोकोत्सव ‘सुमंगलम्’

कोल्हापूर : एक किलो प्लास्टिक कचरा, खराब साड्या, ताट-वाटी-तांब्या देण्याच्या आवाहनाला मिळत असलेला मोठा प्रतिसाद, गावागावातून शिधा जमा करण्यासाठी सुरू झालेली लगबग, उत्सवकाळात रोज तीन-चार लाख भाकरी देण्याचे झालेले नियोजन, बाहेरून आलेले साधुसंत, भक्तगण यांना परिसरातील घराघरात राहण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेला पुढाकार, पार्किंग, रस्ते यासाठी शेतकऱ्यांनी खुली करून दिलेली शेती अशा विविध निर्णयासह अनेक उपक्रमातून पंचभूत … Read more

मुरगूडच्या लिटल मास्टर ” गुरुकूलमच्या ” चिमुकल्यानीं भरविला बाजार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल लिटल मास्टर गुरुकूलमच्या विद्यार्थ्यानीं गुरूकूलमच्या प्रांगणात बाजार भरविला होता . या भरविल्या गेलेल्या बाजारास मुलानीं, पालकानी व परिसरातील नागरीकानी उत्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या चिमकुल्यांच्या भरवलेल्या बाजारात विविध प्रकारच्या भाज्या, फळे , कांदा , मुळा , रताळे , स्टेशनरी , कटलरी, थंड पेये , खाऊंचे … Read more

अंमली पदार्थांचे उत्पादन व विक्री होत असल्याचे आढळल्यास तात्काळ माहिती द्यावी – पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे

कोल्हापूर, दि.9: जिल्ह्यात अंमली पदार्थांचे उत्पादन अथवा विक्री होत असल्याचे आढळून आल्यास 8411849922 या व्हॉटस्ॲप  क्रमांकावर संदेश अथवा व्हिडीओ पाठवून माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले. जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक पोलीस अधीक्षक श्री. बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालयात घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सीपीआरच्या कायदा … Read more

शिवजयंतीला कोल्हापुरात भव्य दिव्य शोभायात्रा – सिद्धगिरी कणेरी मठाचा पुढाकार

भारतीय कला-संस्कृतीचे होणार दर्शन, शिवाजी महाराजांच्या पर्यावरणप्रेमी विचारांचा जागर कोल्हापूर – श्री क्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठावर २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती दिनी १९ फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात भव्य आणि दिव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पंचमहाभुतांची माहिती देण्याबरोबरच युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पर्यावरणप्रेमी विचारांचा जागर … Read more

आरोग्याच्या कण्याला तृणधान्याचा आधार

जगात भारी आम्ही कोल्हापुरी… दररोज खातो नाचणी अन् वरी…                 संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे आणि या निमित्ताने कृषी अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत. हे अतिशय कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. तसं पाहायला गेलं तर पौष्टिक तृणधान्य पिकवणारा जगातील सर्वात … Read more

विनापरवाना शर्यतीचे आयोजन केल्याने अनिल चव्हाण यांच्या विरोधात तक्रार

मुरगूड ( शशी दरेकर ) : नंद्याळ ते अर्जूनवाडा या-मार्गावर दि.८:२:२०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता नंद्याळ येथील अनिल आनंदा चव्हाण यांनी कोणत्याही शासकीय कार्यालयांची परवानगी न घेता घोडागाडी शर्यतीचे आयोजन करून या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या जीवितास धोका होईल असे कृत्य करून या रस्त्यावरील दोन्हीकडील वाहने रोखून बेकायदेशीररीत्या वाहतूक अडवून धरली. त्याबद्दल स्वप्नील विलासराव मोरे … Read more

error: Content is protected !!