जनसुरक्षा अभियानांतर्गत ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांना विमा सुरक्षा द्या – जिल्हाधिकारी रेखावार

कोल्हापूर : जनसुरक्षा अभियानांतर्गत ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेत सामावून घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत स्तरावर जन सुरक्षा मोहीम राबवण्याबाबत विशेष जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे … Read more

ग्रंथपालाची मुलगी झाली मुंबई पोलीस

मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथील ज्योतिर्लिंग वाचनालयाचे ग्रंथपाल धोंडीराम राजाराम गुरव यांची कन्या निकिता गुरव हिची मुंबई पोलीस म्हणून नुकतीच नियुक्ती झाली. जिद्द ध्येय व चिकाटीच्या बळावर तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तसेच एका ग्रंथपालाची मुलगी मुंबई पोलीस झाली याबद्दल परिसरातून तिचे कौतुक होताना दिसत आहे. तिला किरण गुरव व जेके स्पोर्ट्स करियर … Read more

मोटरसायकलला अडकविले पैशाची बॅग लांबवली

कागल (विक्रांत कोरे) : मोटरसायकलला अडकविलेली रुपये पन्नास हजाराची बॅग अज्ञान चोरट्यांनी हातोहात लांबवली. चंद्रकांत दिवटे राहणार अखिलेश पार्क, कागल यांनी कागल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास बँक ऑफ महाराष्ट्राच्या दारात घडली. श्री दिवटे यांनी बँकेतून काढलेली रुपये पन्नास हजाराची बँक आपल्या मोटरसायकलच्या हॅंडेलला अडकवली होती. दरम्यान अज्ञात … Read more

हमिदवाडा कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध व्हावी – राजे समरजीतसिंह घाटगे यांचे प्रसिद्धी पत्रक

गट- तट न मानता बिनविरोधासाठी सर्वांनी सहकार्य करणेचे आवाहन कागल(विक्रांत कोरे) : लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका स.सा.कारखाना हमिदवाडा-कौलगे या साखर कारखान्याची 2023-28 या वर्षांकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.कारखान्याची ही पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जाहीर पाठिंबा देत असलेचे पत्रक भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. स्व. खास. सदाशिवराव मंडलिक साहेब संस्थापक … Read more

शासनाच्या कृषी पुरस्कारासाठी 30 जून पर्यंत अर्ज करावेत

कोल्हापूर, दि. 22 : महाराष्‍ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सन 2022 या वर्षामध्‍ये कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्‍या व्यक्ती, गट, संस्थांनी विविध कृषी पुरस्कारांसाठी आपल्‍या जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे दिनांक ३० जून २०२३ पर्यंत प्रस्ताव करण्याचे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्‍हाण यांनी केले आहे. कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणा-या शेतक-यांचा तसेच … Read more

मुरगूडच्या शिवराज विद्यालय ज्यू. कॉलेजच्या खेळाडूंचे विभागीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत घवघवीत यश

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल शिवराज विद्यालय जू. कॉलेजच्या खेळाडूनी विभागीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. आयन मुजावर ३६ किलो वजन गटात गोल्ड मेडल, सोहम जाधव ३८ किलो वजन गट सिल्वर मेडल , मयूर अस्वले ३२ किलो वजन गट सिल्वर मेडल, वरद चौगले ३५ किलो … Read more

आ. मुश्रीफ यांनी दिला आरोग्य सेवेचे काम करून लाखो कुटुंबांना आधार

कागल(विक्रांत कोरे): गेल्या पंचवीस वर्षापासून गोरगरिबांच्या आरोग्य सेवेचे व्रत घेतले आहे. त्यातून लाखोंच्या मोफत शस्त्रक्रिया झाल्या आहेत. भविष्यातही हे काम अव्याहतपणे सुरू राहील. असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. आरोग्य सेवेच्या सेवा यात्रींच्या सत्कार समारंभात आमदार मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने होते. यावेळी मुरगूड माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, … Read more

मानवतेवर आधारित समाज निर्मिती करणे आवश्यक – यशवंतराव थोरात

शाहू वाचनालय, प्रा. शामराव पाटील, संभाजी यादव राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्काराने सन्मानित मुरगुड (शशी दरेकर) : बादशहा औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी वैर घेण्यापेक्षा मैत्री केली असती तर इतिहासाला एक वेगळे वळण मिळाले असते. 1947 च्या फाळणीच्या वेदना आपल्याला भोगाव्या लागल्या नसत्या. भारतात धर्म आणि संस्कृतीचे विविध प्रवाह एक होऊन हिंदी महासागराला मिळाले असते. आजच्या राजकर्त्यांनी … Read more

व्यापारी पतसंस्थेचे संचालक धोंडीराम मकानदार यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथिल श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान संचालक व एम्.जे. अँग्रोचे चेअरमन आणि लकी सेवा केंदाचे मालक तसेच गणेश तरूण मंडळाचे जेष्ठ सदस्य मा. हाजी धोंडिराम मकानदार यांचा ६३ वा वाढदिवस श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. यावेळी … Read more

मुरगूड -मुदाळ तिट्टा मार्गावरील म्हारकी पुलाच्या रुंदीकरणासाठी सोमवारी रास्ता रोकोचा इशारा !

मुरगूड ( शशी दरेकर ) : निपाणी मुदाळ तिट्टा मार्गावरील निढोरीजवळ असलेल्या म्हारकी नावाच्या म्होरी पुलामूळे पाण्याला तुंब येवून शेती पीकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामूळे पूलाच्या रुंदीकरणासाठी सोमवार दि २२ मे२०२३पासून रास्ता रोको आंदोलनाचा इशारा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निपाणी -मुदाळ तिट्टा या राज्य मार्गावर मुरगूड – निढोरी दरम्यान म्हारकीचा छोटा पूल आहे. … Read more

error: Content is protected !!