‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ अभियानांतर्गत
२५ ऑगस्टला शिबीराचे आयोजन कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) : दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा स्तरावर शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, सर्व शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेऊन त्याच ठिकाणी कामाचा निपटारा करण्यासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानाचा लाभ देण्यासाठी शुक्रवार दि. २५ ऑगस्ट २०२३ … Read more