बातमी

लिंगनूर दु. येथे दिसले गवरेडे

लिंगनूर दु. येथे गव्याचा वावर

कागल : लिंगनूर दु. येथील तोडकर मळ्यामध्ये दुपारी तीन चार वा. दरम्यान शेतकर्‍यांना दोन गवरेडे दिसले .

गवरेडे दिसल्यामुळे शेतकरी वर्गाची तारांबळ उडाली. गवे काही वेळ थांबून पुढे गेले. ते कोणत्या दिशेने गेले त्याची माहिती मिळू शकली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *