श्री. लक्षीनारायण पतसंस्थेचे संस्थापक संचालक जवाहर शहा यांचा वाढदिवस उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील सुवर्णमहोत्सवी श्री. लक्ष्मीनारायण सहकारी नागरी पतसंस्थचे संस्थापक संचालक, जैन श्वेतांबर मंदिराचे संस्थापक अध्यक्ष स्ट्रटी व व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष व मुरगूड बाजार पेठेतील जवाहर क्लॉथ सेंटरचे मालक मा. श्री. जवाहर शहा यांचा ८२ वा वाढदिवस मोठया उत्साहात संपन्न झाला. मुरगूड येथील सर्व परिचित असणाऱ्या श्री. … Read more

गहिनीनाथ समाचार अंक 50

E paper

गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया देत असतात. ‘गहिनीनाथ समाचार’ चे संस्थापक … Read more

सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पध्दतीने भरती

कोल्हापूर, दि. 11 :  जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १ हजार ३८९ पदे रिक्त आहेत. शासन स्तरावरुन पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळेमधून व खाजगी अनुदानित शाळेतून सेवानिवृत्त झालेले शिक्षक जिल्हा परिषदेच्या अत्यावश्यक शाळांमध्ये प्रति महिना २० हजार रुपये मानधनावर कंत्राटी स्वरुपात नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्षे राहिल. … Read more

कृषी विभागाच्या गट – क संवर्गातील पदांसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

कोल्हापूर, दि. 11 : कृषी आयुक्तालय व अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक यांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट – क संवर्गातील वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक, लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील पदांसाठी सरळसेवेने पदभरतीसाठी ३ एप्रिल २०२३ ते ६ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीस अनुसरुन … Read more

कागल विधानसभा अंतर्गत 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

कागल / प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्या अनुषंगाने गावोगावी जाऊन मतदार यादी वाचन करणे, राजकीय पक्षांची मदत घेणे. मतदान केंद्राची पाहणी करणे. बी एल ओ यांचे प्रशिक्षण घेणे. महाविद्यालयांमधून युवकांची मतदार नोंदणी करणे. या विशेष कार्यक्रमाद्वारे मतदार नोंदणी प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे .अशी माहिती कागलच्या तहसीलदार … Read more

पीक विमा योजनेत नोंदणीसाठी सामुहिक सेवा केंद्राने अतिरीक्त रक्कमेची मागणी केल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

कोल्हापूर, दि. 10 : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामाकरिता 3 वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारकाने केवळ एक रुपया भरुन पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करावी. पीक विमा योजनेचे अर्ज भरताना सामुहिक सेवा केंद्राने अतिरीक्त … Read more

कागल बस स्थानकातून दुचाकी चोरीस

कागल : कागल येथील बस स्थानकात लावलेली हिरोहोंडा पॅशन प्रो मोटरसायकल (क्र.एम एच 09 डी बी 2455) ही गाडी चोरीस गेली आहे सदर फिर्याद जितेंद्र आप्पासाहेब निंगनुर (रा. शाहूनगर बेघर वसाहत कागल) यांनी कागल पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक माहितीनुसार जितेंद्र निंगनुर यांनी दिनांक 3 जुलै रोजी रात्री अकरा वाजता परगावी जाणार या कारणाने आपली … Read more

मुरगूड विद्यालय ज्यू. कॉलेजच्या १९८४-८५ मधील विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथील मुरगूड विद्यालय ज्यू . कॉलेजच्या सन १९८४- ८५ मधील दहावीच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा नुकताच श्रीराम मंगल कार्यालय ( भूते हॉल ) येथे मोठया उत्साहाच्या वातावरणात विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेत पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीं मा. श्री. एस. जी. सावंत हे होते. प्रथम दिपप्रज्वलन, प्रतिमापूजनानंतर … Read more

स्त्रिया आणि अस्पृश्यांना शिक्षणाची संधी देणारा महात्मा

अस्पृश्यांसाठी महात्मा जोतिबा फुले यांनी पहिली शाळा सुरू केली. या घटनेला 172 वर्षे झाली. अस्पृश्यता हा भारतीय समाजाला लागलेला कलंक आहे. या समाजाचा उद्धार करावयाचा असेल तर त्यांना शिक्षण दिले पाहिजे अशी जोतिरावांची धारणा होती. शिक्षणामुळे त्यांचे जीवनमान उंचावेल, त्यांना मनुष्यत्व प्राप्त होईल. स्त्रिया आणि शूद्र यांच्या तत्कालीन स्थितीला शिक्षण हेच कारणीभूत आहे. त्यामुळे स्त्रियांची … Read more

error: Content is protected !!