माजी नगराध्यक्ष पैलवान पांडूरंग भाट यांचे निधन
मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील मंडलिक गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते, माजी नगराध्यक्ष, पैलवान पांडूरंग कृष्णा भाट (वय – ६७ ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दिवगंत खासदार सदाशिवराव मंडलिक , खास. संजय मंडलिक गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून पैलवान पांडूरंग भाट यांची तालुक्यात ओळख आहे. कुस्तीमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत धडक मारली होती.शालेय स्तरावर राष्ट्रीय … Read more