सदाशिवराव मंडलिक इंन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग शिंदेवाडीच्या पहिल्या बॅचचा शपथ व लँप लायर्टीग संपन्न
मुरगूड ( शशी दरेकर ) – येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित सदाशिवराव मंडलिक इंन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेजमधील पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना रुग्णसेवेची शपथ व लँप लायर्टीग कार्यक्रम प्राचार्या प्रोफेसर सुशीला लांबा व ट्रेनिंग कॉलेज सीपीआर कोल्हापूरच्या प्राचार्या डॉ. सरिता कदम यांच्या हस्ते संपन्न झाला. अध्यक्षस्थानी जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे तर कार्यवाह आण्णासो … Read more