बातमी

अमित धोंडिराम मगदूम याला पीएच. डी. पदवी प्रदान

सिद्धनेर्ली : पिंपळगाव खुर्द ता कागल येथील अमित धोंडिराम मगदूम याला पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली.

अभियांत्रिकीमधील राष्ट्रीय प्रौध्योगिकी संस्थान (एन.आय.टी) गोवा मधून “रेग्युलरायझेशन टेक्निक अॅण्ड डीप न्यूरल नेटवर्क फॉर द सोल्युशन ऑफ इन्व्हर्स प्रॉब्लेम्स इन मायक्रोव्हेव इमेजिंग ” या विषयातील शोध प्रबंधावरती पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांना संस्थेचे प्राध्यापक डॉ. मल्लिकार्जुन एरमशेट्टी यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *