Month: August 2023

स्लॅपवरून पडून कामगाराचा मृत्यू

कागल(विक्रांत कोरे) : बांधकामाच्या स्लॅपवरून पडून एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सकाळी साडेअकरा वाजता कागल येथील येशीला पार्कमध्ये घडली. या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार…

Advertisements

मुरगूड शहर जेष्ठ नागरीक संघात रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल जेष्ठ नागरीक संघाच्या विरंगुळा केंद्रात प्रजापिता ब्रम्हाकुमारी शाखा मुरगूड यांच्या वतीने जेष्ठासाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठया उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात पार…

जिल्ह्यातील अधिकाधिक मंडळांनी गणेशोत्सव स्पर्धेत 5 सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावा – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर, दि. 30 : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीसाकडून परवानगी घेतलेल्या…

मुरगूड व्यापारी पेठेतील ”गणेश तरुण मंडळच्या” अध्यक्षपदी मयूर आंगज तर उपाध्यक्ष पदी मयुर बोरगावे

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील बाजार पेठेतील सुवर्ण महोत्सवी श्री गणेश तरुण मंडळाची २०२३-२४ सालासाठीच्या कार्यकारिणी मंडळाची नियुक्ती नुकतीच पार पडली. कार्यकारीनी निवडीच्या बैठकीत मयूर आंगज यांची सर्वांनुमते…

वृक्षमित्र प्रविण सूर्यवंशी यांचा वृक्षरक्षाबंधनाचा उपक्रम समाज पर्यावरण जागृती करणारा आहे – मुख्याधिकारी संदीप घार्गे

मुरगूड मध्ये २२५ वृक्षांना बांधल्या राख्या मुरगूड (शशी दरेकर) – वृक्षांप्रती बंधुभाव जोपासत वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी मुरगूडमध्ये गेल्या २० वर्षापासून चालू ठेवलेला वृक्षरक्षाबंधनाचा उपक्रम समाजात पर्यावरण जागृती करणारा असा…

डॉल्बीला फाटा देत सामाजिक सलोखा राखण्याचे कार्य करा – पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार

कागल ( विक्रांत कोरे ) : डॉल्बी मुक्त गणेश जयंती साजरी करा, तसेच डॉल्बीला फाटा देत सामाजिक सलोखा राखण्याचे काम मंडळांनी करावे. शासनाच्या सामाजिक उपक्रमात मंडळांनी सहभाग घेऊन पारितोषिके मिळवावीत…

डॉल्बी मुक्त, शांततेत गणेशोत्सव साजरा करा – उपनिरीक्षक रविकांत गच्चे

कागल / प्रतिनिधी – शांततेत व डॉल्बी मुक्त गणेश उत्सव साजरा करा .असे आवाहन कागल पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रविकांत गच्चे यांनी केले आहे. गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे.…

पीक स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन

प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर स्पर्धेचे आयोजन कोल्हापूर, दि. 29 : राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील खरीप हंगाम 2023 साठी जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी खरीप…

कागल पोलीसांकडुन 1 इंजिन व 2 मोटरसायकली जप्त

चोरीचा छडा लावण्यात यश कागल / प्रतिनिधी : काही दिवसापूर्वी पाण्याचे इंजिन व दोन मोटरसायकली चोरीस गेले होते. या चोरीचा छडा लावण्यामध्ये कागल पोलिसांना यश आले आहे. संग्राम शिवराम पाटील…

अनावधानाने गेलेला रक्तपातासारखा शब्द टाळता आला असता तर बरे झाले असते – मंत्री हसन मुश्रीफ

इचलकरंजीला दूधगंगेतून पाणी मिळणे केवळ अशक्य इचलकरंजी समन्वय समितीनेही कृष्णेतून पाण्यासाठीच प्रयत्न करावेत अशी त्यांना कळकळीची विनंती कोल्हापूर, दि. २८ : कोल्हापुरात दोन दिवसापूर्वीच दूधगंगा काठावरील संतप्त शेतकऱ्यांची बैठक झाली.…

error: Content is protected !!