Month: May 2023

वाघापूरात बिरदेव जन्मकाळ उत्साहात साजरा

मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर ता. भुदरगड येथील महाराष्ट्र व कर्नाटकातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बिरदेवाचा जन्म काळ मोठ्या उत्साहात व भक्ती भावात पार पडला. सकाळी 7.30 वाजता जन्म काळ…

Advertisements

शाहू मिल मधील कोल्हापूरी चप्पल स्टॉल ला नागरिकांनी भेट द्यावी

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी सांगता व कृतज्ञता पर्व 2023 निमित्त शाहू मिल येथे चर्मोद्योग महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी व उत्पादन केंद्रामधील कोल्हापूरी चप्पल विक्रीसाठी…

विवादित कागल शहर विकास आराखड्या बाबत दि. 23 पासून सुनावणी

बांधकाम विभागात मार्फत शेतकऱ्यांना नोटीसा कागल : बहुचर्चित कागल शहराच्या विकास आराखड्याला शेतकऱ्यांनी आक्षेप घेऊन हरकती दाखल केल्यानंतर या हरकतींची सुनावणी तज्ञांच्या उपस्थितीमध्ये केली जाणार आहे. एकूण 324 हरकतीची सुनावणी…

राजर्षि शाहू महाराजांचे लोकोध्दाराचे कार्य प्रेरणादायी ! – जयश्री ढोले – कुराडे

शिवराजमध्ये शाहू महाराजांना अभिवादन मुरगुड ( शशी दरेकर ) : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावली. २० व्या शतकाच्या दोन दशकांमध्ये महाराजांनी परिवर्तनवादी चळवळीला…

मुरगूड येथील व्यापारी नागरी व लक्ष्मीनारायण पतसंस्थेत शाहू महाराजानां अभिवादन

मुरगूड (शशी दरेकर) : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १०१ व्या स्मृतीदिनानिमित्य आज शनिवारी सकाळी १० वाजता १०० सेकंद स्तब्ध उभे राहुन छत्रपती शाहू महाराजानां अभिवादन करण्यात आले. शाहू महाराजानी…

राजर्षी शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला अभिवादन करुया

उपक्रमात सहभागी होण्याचे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, विविध संस्था, संघटना, जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व-2023 अंतर्गत प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते आज शाहू मिलमध्ये उद्घाटन कोल्हापूर, दि. 5…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती शिबिराचे आयोजन

कोल्हापूर : जिल्ह्यामधील समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत…

छ. शिवाजी विद्यामंदिर मुरगुड नं. 2 शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगुड ता. कागल येथील जिल्हा परिषदेची शिवाजी विद्यामंदिर मुरगुड नं.२ या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये…

6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला अभिवादन करुया – जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

कोल्हापूर, दि.4 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आणि कार्यामुळे आधुनिक भारताच्या समाजकारणात आणि अर्थकारणात अमूलाग्र क्रांती घडून आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त शनिवार दिनांक 6…

भडगांव येथे चुरशीने झालेल्या कब्बडी स्पर्धेत शिरोलीचा जयशिवराय क्रीडा मंडळ विजेता

मुरगूड (शशी दरेकर) : भडगांव ता. कागल येथेअत्यंत चुरशीने झालेल्या अंतिम सामन्यात जयशिराय क्रीडा मंडळ (शिरोली) संघाने मावळा सडोली संघावर दोन गुणांनी मात करूण मॅटवरील कब्बडी स्पर्धेत विजेता ठरला तर…

error: Content is protected !!