Month: November 2021

अन्नपूर्णा कडून ऑक्टोबर अखेर ऊसबिले जमा – संजयबाबा घाटगे यांची माहिती ; ऊसतोड वाहतूक यांचा समावेश ; साडेपाच कोटी अदा

साके (सागर लोहार): केनवडे (ता.कागल)येथील केमिकल विरहीत (गुळपावडर निर्मीती) करणा॒ऱ्या श्री अन्नपूर्णा शुगर अँड जँगरी वर्क्स लिमिटेड या कारखान्याकडे आँक्टोबर अखेर ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची ऊसबिलांसह ऊस तोडणी, वाहतूकदार यांचीही बिले…

Advertisements

कागल येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा संपन्न

कागल (शैलेश कांबळे) : भारतातील शिक्षित तरुण वर्ग हा शेती आणि दूध व्यवसायाकडे वाटचाल करत आहे याचं कारण म्हणजे वाढती बेरोजगारी याचा विचार करून तरुण वर्गा हा मार्ग निवडत आहे…

बाळासाहेबांचे कार्य अतुलनीय : अशोक पाटील

कागल शिवसेनेच्यावतीने ठाकरेंना आभिवादन व्हनाळी (सागर लोहार) : मा. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कागल तालुका शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या…

बाळासाहेब ठाकरे यांना अन्नपूर्णा शुगर केनवडे येथे आदरांजली

व्हनाळी (सागर लोहार) : शिवसेनाप्रमुख, हिंदू ऋदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त केनवडे ता कागल येथे अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी कारखान्यातर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजनअन्नपूर्णा शुगरचे…

लढवय्या कार्यकर्ता हरपला

मदतीसाठी केव्हाही हाक द्या बंदा हाजीर. तसेच मनमिळाऊ, हसमुख, लढवय्या अशी सर्वसामान्यांत आपली ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे लिंगनूर गावचे प्रतिष्ठीत संदीप बावचे हे होत. धार्मिक पर्यटनासाठी गणपतीपुळे या ठिकाणी…

11 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रीय लोक आदालतीचे आयोजन –
सहभागी होण्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आवाहन

उजळाईवाडी(नंदकिशोर धुमाळ) : कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूर यांचे वतीने 11 डिसेंबर 2021 रोजी शनिवारी मा.श्रीमती व्ही.व्ही.जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा,कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या…

करनूर तंटामुक्त अध्यक्षपदी महंमद शेख तर उपाध्यक्षपदी विश्वास चव्हाण यांची निवड

कागल(विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथील महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी महंमद बाबालाल शेख तर उपाध्यक्षपदी विश्वास ईश्वरा चव्हाण यांची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच सौ.…

साके येथे तात्काळ रोहित्र बसवावेत
ग्राममंचायतीचे महावितरणला लेखी निवेदन

व्हनाळी (सागर लोहार) : साके ता.कागल येथे गावच्या लोकसंख्येच्या गुणसुत्रानुसार गेली अनेक वर्षी जुन्या लोकवस्तीच्या आंदाजाने गावात दोन ठिकाणी महावितरणचा विद्युत पुरवठा सुरू आहे. पण सध्या गावतील वाढीव लोकवस्ती व…

मुरगूड येथिल शिवराज विद्यालय व ज्यूनियर कॉलेजच्या इमारतीमध्ये प्रथमच महाराष्ट्र पोलिस भरती परीक्षा संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या इमारतीमध्ये प्रथमच महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा पार पडल्या. एकूण 480 परीक्षार्थ्यांची या केंद्रावर…

error: Content is protected !!