पदाचे नाव : अॅक्विझिशन ऑफिसरएकूण पदसंख्या : 500शैक्षणिक पात्रता : पदवीधर, बँकिंग क्षेत्रातील अनुभववयोमर्यादा : 21 ते 28 वर्ष परीक्षा पद्धत : ऑनलाईनपगार : 4 लाख रुपयेअर्ज शुल्क : जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना 600 रुपये, एससी, एसटी, महिला उमेदवार व पीडब्ल्यूडी उमेदवारांना 100 रुपये अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 मार्च 2023नोकरीचे ठिकाण : […]
कागल (विक्रांत कोरे) : ऐन पावसाळ्यात गेले कित्येक दिवस झाले पावसाने दडी मारली होती. मात्र आज अचानक आकाशात ढग दाटून आले. सायंकाळपासून पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने कागल सह परिसर ओला चिंब झाला आहे. गेले कित्येक दिवस झाले वरून राजाने दडी मारली होती. त्यामुळे पिके करपू लागली होती. पाण्याचा प्रश्न गंभीर बनला . आज सायंकाळ पासून […]
शाहू दूध संघाच्या विस्तारीकरण प्रकल्पाचा गुरुवारी(ता.९) समरजितसिंह घाटगे व नवोदिता घाटगे या उभयंताच्या हस्ते पायाभरणी सिध्दनेर्ली : व्हन्नूर ता. कागल येथील श्री. छत्रपती शाहू मिल्क अॅन्ड अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत विस्तारीकरणसाठी मंजूर झालेल्या प्रकल्पाचा पायाभरणी शुभारंभ गुरुवारी(ता.९)होणार आहे. शाहू ग्रुपचे अध्यक्ष व शाहू दूध संघाचे चेअरमन समरजितसिंह घाटगे व संघाच्या कार्यकारी […]